Sandeep Lamba, Additional DCP of Delhi Police, slapped a girl in the face on camera.
How can a male police officer even touch a female protestor, let alone slapping her?
I hope someone sue this arrogant prick.
#CJPProtests
देशातलं सर्वांत श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा शेलक्या भाषेत अपमान करणाऱ्या झारखंडच्या खासदार निशिकांत दुबे याच्या निलंबनाची मागणी राज्यातले भाजपचे नेते भाजपश्रेष्ठीकडे करतील काय?
मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत.
मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? : निशिकांत दुबे, खासदार, भाजप (झारखंड)
https://t.co/0KxjURKdr0 #Marathi#Maharashtra#Hindi@nishikant_dubey
कालच राजसाहेब यांनी हा किस्सा सांगितलं होता..
भाषेचा अभिमान असा असायला हवा.. हिंदी बोलताच ए. आर. रहमान स्टेजवरून निघून गेले, आता ते काहीजण म्हणतील ते हिंदीत कशाला काम करतो? काम करणे आणि आपली संस्कृती जपणे यात फरक आहे... या कलाकारांना आपल्या भाषेचा अभिमान, हिंदीत काम मिळावे म्हणून कोणासमोरही झुकत नाही.. 🔥
एक रिचार्ज ऐसा भी होना चाहिए जिसमे सिर्फ़ calling की सुविधा हो भारत के बहुत से लोग इंटरनेट का उपयोग भी नहीं करते! क्या आप इस बात से सहमत है..!!
#Drishyam3