#Repost@spruhavarad
• • • • • •
Gratitude Diary 📒 #Quarantine#Day4
.
What food are you most grateful for?
Home made food 🍛
आईने किंवा आजीने किंवा सासूने किंवा वरदने घरी स्वतःच्या हाताने बनवून वाढलेलं जेवण.. अगदी… https://t.co/xKE2nXV3MO
बॉलिवूड क्षेत्राचे राजा अमिताभ बच्चन
आणि बायोपिकचे बादशाह सुबोध भावे यांचा एक सुंदर क्षण !
आगामी येणाऱ्या #ABaaniCD या मराठी चित्रपटात अमिताभ बच्चनजी ,अभिनेते सुबोध भावे व विक्रम गोखले सोबत हे दिसून येतील. 25… https://t.co/Pe1G72bHAV
जो डोळे बंद केल्यावरही दिसतो .... तो जिवलगा
ज्याच्यामुळे आपण आहोत .... तो जिवलगा
जो खरं खोटं करत नाही .... तो जिवलगा
ज्याला सगळे गुन्हे माफ.... तो जिवलगा 'जिवलगा' ८ एप्रिल पासून Star प्रवाह वर
#StarPravah@swwapniljoshi@AmrutaOfficial @sidchandekar
#Celebritykatta
४ वर्षापूर्वी ह्याच दिवशी #दिल_दोस्ती_दुनियादारी मालिका सुरू झाली होती. मैत्री , नाती आणि ध्येयवेडी स्वप्न उरी बाळगून आयुष्याची गगनभरारी करायला निघालेली ही पात्र तरुणाईच्या मनात अशी घरं करून बसली की त्याची अनुभवांती अख्या महाराष्ट्रानं एव्हना जगानं पहिली.
@ameywaghbola
She is comfortable in her skin,within her flaws.
She loves her body,speaks her mind,hugs her curves.
She’s passionate,she’s vulnerable,she’s loyal,she’s mean,
she gives but lives on her terms.
She’s strength,she’s love.
She is this woman.I am this woman.
#womensday everyday!