मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ऐश्वर्या बाबर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@AmitGorkhe#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with the High-Level Committee on Demographic Changes (HLCDC), constituted by the Central Government.
DCM Sunetra Ajit Pawar and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारतर्फे 'डेमोग्राफिक बदलांसंदर्भात गठित उच्चस्तरीय समिती' (HLCDC) सोबत बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में केंद्र सरकार की ओर से 'डेमोग्राफिक बदलावों के संदर्भ में गठित उच्चस्तरीय समिति' (HLCDC) के साथ बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕞 3.25pm | 26-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.२५ वा. | २६-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🔸CM Devendra Fadnavis chaired the 26th meeting of the Maharashtra State Wildlife Board.
Senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 26वी बैठक.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र राज्य वन्यजीव बोर्ड की 26वीं बैठक।
इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕐 12.45pm | 26-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४५ वा. | २६-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
'कॅम्पा' निधीतून वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा) नियामक मंडळाची बैठक पार पडली.
वनसंवर्धन राखीव क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कॅम्पाअंतर्गत असलेल्या निधीचा मोठा हातभार लागू शकतो. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करावीत, तसेच या निधीतून पूर्ण केलेल्या वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची उपग्रह व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पडताळणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कॅम्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या पडताळणीची सध्याची पद्धत बदलून कामकाजात अधिक पारदर्शकता आणावी. पूर्ण झालेल्या वनीकरणाच्या कामांपैकी काही नमुने निवडून त्यांचे सर्वेक्षण करावे. संबंधित यंत्रणांनी मृद व जलसंधारण तसेच वनीकरणाच्या कामांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत.
राष्ट्रीय कॅम्पा निधीतून राज्यातील राखीव वनक्षेत्रांतील गावांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे निधीच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्यस्तरीय कॅम्पा प्राधिकरणाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात यावी. राज्याच्या राखीव निधीसाठी रिझर्व्ह बँकेत खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण करावी. या निधीवर अधिक व्याज मिळविण्यासाठी गुंतवणुकीचे चांगले पर्याय निवडावेत. राज्याच्या महत्त्वाकांक्षी 300 कोटी वृक्षलागवड मोहिमेसाठी या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वनीकरण करावे आणि वनेतर जमीन वनक्षेत्रांखाली आणावी, अशा सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीत या निधीचा उपयोग करून कुरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. यामधून चाऱ्याची उपलब्धता आणखी सुनिश्चित करता येईल.
कॅम्पाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा थोडक्यात आढावा
पर्यायी वनीकरणांतर्गत आतापर्यंत 1,07,865 हेक्टरवर रोपवनाची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच, 2019-20 ते 2025-26 या कालावधीत 562 निवासस्थाने आणि 83 कार्यालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याचप्रमाणे, महिलांकरिता 62 विश्रामगृहे तयार करण्यात आली. कुरण विकास कार्यक्रमांतर्गत 15,724 हेक्टर क्षेत्रावर कुरण विकासाची कामे पूर्ण करण्यात आली. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांमधील 55 गावांचे पुनर्वसन करण्यात आले.
यावेळी मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
'हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र' अभियानातून मानवतेचा संदेश घराघरांत!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री संत रविदास महाराज यांच्या 650व्या जयंती वर्षानिमित्त 'हर घर संत रविदास विचार - विकसित महाराष्ट्र' हे विशेष अभियान राबविण्याच्या अनुषंगाने बैठक पार पडली.
श्री संत रविदास महाराज यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत 'हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र' हे विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवावे. श्री संत रविदास महाराज यांनी मांडलेले मानवता, समता, करुणा आणि दुःखमुक्त समाजाचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावेत. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा उभारावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्री संत रविदास महाराज यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक सामाजिक आणि वैचारिक अभिसरण घडवून आणणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. श्री संत रविदास महाराज यांनी समता, मानवता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली. हे विचार केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. श्री संत रविदास महाराज यांच्या विचारांवर आधारित हे अभियान समाजातील सर्व घटकांना जोडणारे आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करणारे ठरेल.
विविध सामाजिक परंपरांमधील साम्यस्थळे आणि संतविचारांतील एकात्मतेचा संदेश समाजासमोर आणून सामाजिक सलोखा व बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी या अभियानाचा उपयोग होईल. 'हिंद की चादर' कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समाजघटकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. त्याच धर्तीवर श्री संत रविदास महाराज यांच्या जयंती वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांतूनही सामाजिक एकतेचा व्यापक संदेश दिला जावा. या अभियानासाठी संबंधित विभागांनी स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा उभारून निर्धारित कार्यक्रम वेळेत पूर्ण करावेत. अभियानाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतच्या कामांचा सातत्याने आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
विविध शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात धार्मिक स्थळे, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि कामगार संघटना, महिला बचतगट, युवक मंडळे, शासकीय क्षेत्रीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महामंडळे आणि आरोग्य संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामस्तरांवरील समित्यांच्या माध्यमातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल.
राज्यातील 1,08,139 शाळा, 5841 महाविद्यालये, 65 विद्यापीठे आणि 11,150 सार्वजनिक ग्रंथालयांना या अभियानाशी जोडण्याचे नियोजन आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, संतसाहित्य वाचन, संशोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. यासोबतच विविध सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता आणि मानवतेच्या मूल्यांची रुजवण केली जाणार आहे.
अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, नेत्र व दंत तपासणी, महिला व बाल आरोग्य, पोषण, व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेविषयी जनजागृती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. श्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 'श्रमवीर सन्मान', कारागिरांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, महिला आर्थिक स्वावलंबन आणि युवा सेवा सप्ताह यांचे आयोजन केले जाईल.
राज्यातील 650 गावांमध्ये विचारसभा आणि वृक्षारोपणाचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यांत 2 प्रचार वाहनांच्या माध्यमातून श्री संत रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे. चित्रफिती, पॉडकास्ट, मुलाखती आणि संवादात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत अभियानाचा संदेश पोहोचविण्यात येईल. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी 'डिजिटल रविदास 650', ई-ग्रंथालय, डिजिटल प्रश्नमंजुषा आणि 650 प्रेरणादायी व्हिडिओ कथांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून श्री संत रविदास महाराज यांचे विचार, सामाजिक समतेचा संदेश आणि अभियानातील उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल. या अभियानाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम 13 व 14 फेब्रुवारी 2027 रोजी नाशिक येथे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमात बेगमपुरा संकल्पना, संत संगम, सांस्कृतिक कार्यक्रम, समता महामंच, संत रविदास वारसा प्रदर्शन, संवाद केंद्र आणि सामुदायिक अन्नसेवा यांचा समावेश असेल. मुख्य कार्यक्रमानंतर 'समाजकुंभ' उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक परंपरांना एकत्र आणून समता, बंधुता, सामाजिक एकात्मता आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री संजय सावकारे, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र चव्हाण व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@Sawkaresanjay11@SanjayShirsat77@madhurimisal@RaviDadaChavan
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the special campaign ‘Har Ghar Sant Ravidas Vichar- Viksit Maharashtra’ to mark the 650th birth anniversary year of Shri Sant Ravidas Maharaj.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Girish Mahajan, Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Sanjay Sawkare, Minister Sanjay Shirsat, MoS Madhuri Misal, MLA Ravindra Chavan and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत रविदास महाराज यांच्या 650व्या जयंती वर्षानिमित्त 'हर घर संत रविदास विचार - विकसित महाराष्ट्र' हे विशेष अभियान राबविण्याच्या अनुषंगाने बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री संजय सावकारे, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र चव्हाण व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में श्री संत रविदास महाराज इनकी 650वीं जयंती वर्ष के उपलक्ष्य में 'हर घर संत रविदास विचार - विकसित महाराष्ट्र' यह विशेष अभियान चलाने के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री संजय सावकारे, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाल, विधायक रविंद्र चव्हाण एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕝 2.20pm | 26-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.२० वा. | २६-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@Sawkaresanjay11@SanjayShirsat77@madhurimisal@RaviDadaChavan
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या 'आरोग्यदायी महाराष्ट्र' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र चव्हाण व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@SanjayShirsat77@madhurimisal@RaviDadaChavan
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रिमंडल आधारभूत संरचना समिति की बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑2.10pm | 27-10-2026📍Mantralaya, Mumbai | दु. २.१० वा. | २७-१०-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@cbawankule
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #InfrastructureDevelopment
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय, मुंबई येथे नाशिक येथील साक्षी चांडक हिने भेट घेतली. साक्षीने सीए इंटरमिजिएट परीक्षेत 502 गुण मिळवत ऑल इंडिया रँक 1 (संयुक्तपणे) मिळविण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार रावल व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@girishdmahajan@Shivendraraje11@JaykumarRawal
#Maharashtra #DevendraFadnavis #CAIntermediate
🔸CM Devendra Fadnavis attended the 15th Meeting of Review Committee for Narmada Control Authority, chaired by Union Minister C R Paatil (Online).
Gujarat CM Bhupendra Patel, Madhya Pradesh CM Dr. Mohan Yadav, Rajasthan CM Bhajanlal Sharma and senior officials and other dignitaries were present.
🔸केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या आढावा समितीची 15 वी बैठक (ऑनलाईन)
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸केंद्रीय मंत्री सी आर पाटील इनकी अध्यक्षता और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति में नर्मदा नियंत्रण प्राधिकरण समीक्षा समिति की 15वीं बैठक (ऑनलाइन)।
इस अवसर पर गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल शर्मा एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕒 3.10pm | 27-10-2026📍Mantralaya, Mumbai | दु. ३.१० वा. | २७-१०-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@CRPaatil@Bhupendrapbjp@DrMohanYadav51@BhajanlalBjp
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
जनतेचा कौल मान्य करायचा नाही, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करायचे आणि लोकशाहीच्या नावाखाली अराजक माजवायचे, या काँग्रेसच्या दुटप्पी राजकारणाचा पर्दाफाश झालाच पाहिजे. निवडणूक प्रक्रियेवर आरोप करून घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता धोक्यात आणण्याचे राजकारण किती काळ चालणार?
काँग्रेसच्या या लोकशाहीविरोधी राजकारणामागचे वास्तव जाणून घेण्यासाठी मी लिहिलेला लेख नक्की वाचा!
#Maharashtra #Mumbai #Politics
https://t.co/CSS29VWXE2
🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to 'AdiKavi' Maharishi Valmiki on his birth anniversary at his official residence in Mumbai today.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी 'आदिकवी' महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने मुंबई स्थित सरकारी आवास पर 'आदिकवि' महर्षि वाल्मीकि इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया।
🕥 10.15am | 26-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. १०.१५ वा. | २६-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #MaharishiValmiki
Shri Sant Ravidas Maharaj’s 650th Birth Anniversary Year: A Statewide Mission for Unity
Chaired a meeting regarding the special campaign ‘Har Ghar Sant Ravidas Vichar- Viksit Maharashtra’ to mark the 650th birth anniversary year of Shri Sant Ravidas Maharaj in Mumbai today.
Directed that the special campaign, ‘Har Ghar Sant Ravidas Vichar - Viksit Maharashtra’, to be conducted across Maharashtra from November 2026 to February 2027, marking the 650th birth anniversary year of Shri Sant Ravidas Maharaj, be implemented on a large scale across the State. The campaign will focus on taking Shri Sant Ravidas Maharaj’s timeless teachings of humanity, equality, compassion and a society free from suffering to every section of society.
The ‘Hind Ki Chadar’ programme brought diverse sections of society together, reinforcing the message of national unity. Building on this spirit, the initiatives marking the birth anniversary year of Sant Ravidas Maharaj must carry his enduring message of social harmony, equality and unity to every section of society.
Directed all concerned departments to establish dedicated implementation mechanisms and ensure that every scheduled programme is completed within the stipulated timelines. A committee will be constituted to closely monitor and review the campaign at every stage, from planning to execution, ensuring coordinated efforts and effective implementation across Maharashtra.
DCM Sunetratai Pawar, Minister Girishbhau Mahajan, Minister Radhakrishna Vikhe Patil ji, Minister Sanjay Sawkare, Minister Sanjay Shirsat, MoS Madhuritai Misal, MLA Ravindra Chavan and senior officials were present.
@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@Sawkaresanjay11@SanjayShirsat77@madhurimisal@RaviDadaChavan
#Maharashtra #Mumbai
Strengthening Wildlife Conservation and Advancing Sustainable Infrastructure in Maharashtra
Chaired the 26th meeting of the Maharashtra State Wildlife Board in Mumbai, today.
Approved the proposal to declare the Kolamarka Conservation Reserve in Gadchiroli district a Wildlife Sanctuary, recognising its ecological significance as a natural habitat for wild buffaloes. Additionally, approved proposals for 14 new Conservation Reserves across Pune, Raigad, Nashik, Nandurbar, Thane, Palghar and Chandrapur districts. These include Velhe-Mulshi, Bhor Girigad, Dindori, Surgana, Taharabad, Chinchpada, Alibag, Ghera Manikgad, Lonavala, Guntara, Jawhar, Asherigad, Dhamni and Ekara. These decisions mark an important step towards strengthening wildlife conservation and protecting Maharashtra’s rich biodiversity.
Approved the proposal to include 588.767 hectares of revenue and private land across six villages, within the expanded Tansa Wildlife Sanctuary, with the objective of making the sanctuary human-free.
Also approved the proposals to declare 100.139 sq. km of the Koka Wildlife Sanctuary and 255.79 sq. km of the Jayakwadi Bird Sanctuary as Critical Wildlife Habitats.
Directed that routine dam repairs, rehabilitation works and desilting within wildlife sanctuaries be incorporated into their respective management plans. Approved proposals for essential infrastructure in protected areas, Eco-Sensitive Zones and tiger corridors, including irrigation, healthcare, water supply, bridges, roads, underground optical fibre networks and electricity lines.
Senior officials were present.
#Maharashtra #Mumbai