नुसती "धाक्रस" नाही तर "धाडसी धाक्रस"..🔥
"गोदी मीडिया" म्हणुन आंदोलकांनी घेरलं पण ती मागे हटली नाही कारण ती जिजाऊ, अहिल्याआई, साऊची लेक आहे. लढणं तीला तिच्या #मराठी मातीतून मिळालेलं आहे..
आंदोलकांना जेंव्हा कळलं की ही गोदी मीडिया नसुन "लोकशाहीचा चौथा स्तंभ" आहे तेंव्हा तीची माफी मागितली आणि तिच्या माध्यमातून स्वतःचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं....
लढत राहा.. More power to you Girl..♥️
- अयोध्या पौळ पाटील
#चौथास्तंभ
@AnujaDhakras21
लोकशाही तिल काळा दिवस जतंर मतर ला विद्यार्थी आंदोलकांन वर लाठी चार्ज करुन हे हुकुम शाही सरकार काय सिध्द करायच आहे?
पण एक लक्षात ठेवाव या हुकुमशाही सरकार ने
लाठी का? जबाब लाठीसे ही मिलेगा !!!
@CJP_for_India@CJP_2029
🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा आमदार डॉ राजन साळवी साहेब यांना वाढदिवसाच्या🚩 हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चंद्रकांत हरयाण युवासेना शाखां प्रमुख केळवली तालुका राजापुर जिल्हा रत्नागिरी 🎂🎂💐💐🚩🚩🚩