बुद्धिस्ट इंटरनैशनल ��ेटवर्क का 4 था महाराष्ट्र राज्य अधिवेशन दिनांक:- 31 जुलाई 2022 को औरंगाबाद में होनेवाला है।
अध्यक्षता:- मा. वामन मेश्राम साहब
(राष्ट्रीय संरक्षक:- बुद्धिस्ट इंटरनैशनल नेटवर्क, नई दिल्ली)
आज #अभियंता_दिन
सर्वश्रेष्ठ अभियंता, स्वताचे घर दार गहान ठेऊन रायगड बांधला. मोबादला काय तर एका पायरीवर स्वताचे नाव लिहन्याची अनुमती मागितली. का तर राजांची चरण धूळ त्या नावावर अभिषेक करत राहील म्हणून.
धन्य ते स्वराज्य अन धन्य ते मावळे...!
सेवेस ठाई तत्पर हिरोजी इंदलकर...!
आजचा #ऐतिहासिक दिवस 29 ऑगस्ट1947
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर घटना समितीचे #अध्यक्ष झाले .त्यानंतर दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवसात पूर्ण करून देशातील नागरिकांना स्वतंत्र समता बंधुता देऊन गुलामगिरी तुन मुक्त केले.
#ThanksBabasaheb.
******#18thJuly1927,*******🇮🇳✒📓💙✊
Dr. Ambedkar said, ‘Send your children to schools. #Education is as necessary for Females as it is for males. If you know how to read and write, there would be much progress’ while addressing a gathering of women from depressed classes.”
टेबलावर असलेली स्वतःच्या नावाची नेमप्लेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमध्ये लिहिलं गेलेलं स्वतःच नाव म्हणजे #महेंद���र_सिंह_धोनी...
Happy Birthday Mahi...
#मिलिंद_कॉलेजचे_शिल्पशास्त्रज्ञ_डॉ_आंबेडकर...
19 जून 1950- मिलिंद महाविद्यालयाची स्थापना....!
विद्या, प्रज्ञा, करूणा, शील और मैत्री इन पांच तत्वों के अनुसार छात्र अपना चरित्र निर्माण करें... !
We have lost another Gemstone of Bollywood , A wonderful human being & a shining star with the smiling face Sushant Singh Rajput Today!!! 🙁
#ripsushanthsinghraput 🙏
#RIP
#रमाई नावाची #पणती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या वादळाच्या
आयुष्यात खंबीरपणे आयुष्यभर जळत राहिली
म्हणूनच
आज आम्ही मुक्तपणे श्वास घेत आहोत.
#आई_रमाई तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत...!