Akshay Kumar ji delivered 2 Oxygen concentrators to ZP Chandrapur for its fight against COVID-19. This will be used in 2 PHCs of buffer zone of Tadoba Tiger Reserve . Thank you so much for this generous gesture.
@akshaykumar@etadoba@rahul_kardile2
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील मेंडकी, मानिकपूर रिठ, गणेशपूर, नवेगावंखुर्द, कोरेगांव रिठ, शिवसागर गावगल्ला तसेच शिवसागर तुकुम या गावांचा सुमारे 2 हजार 80 हेक्टर सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करण्याबाबत काल संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले .(1/2)
जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहाच्या मदती��े
5300 वैयक्तिक सामूहिक परसबागा विकसित
उमेदकडून सीईओ राहुल कर्डीले यांचे विशेष अभिनंदन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत माझी पोषण परसबाग विकासन मोहीम