@Ni3kale रोहित पवार काँग्रेस मध्ये नाही जाऊ शकत.
ते तुतारी पक्ष कायम ठेवतील आणि नवीन युवकांची फौज तयार करतील.Delimitation Bill 2026 हे पास करणे प्रत्येक पक्षासाठी फायद्याचे आहे.
पण मुस्लिम आणि दलीत मतांचे आणखी विभाजन होणार याचा थेट फायदा भाजपला होणार आहे.
मल��� माहिती आहे, हे कोणी केलं आहे ते..
आणि विशेष तुला एक सांगतो ..
मी विरोधी विचाराचा जरी असलो तरी एक गोष्ट लक्षात ठेव.
जवळ��ीच लोकं विश्वासघात करत असतात.
त्यामुळे ते आपल्या किंवा आपण त्यांच्या पात्र आहोत का ?
हे वेलचोवेळी तपासात जायचे.
म्हणजे ही वेळ येत नाही.
असे पळून जायचे नाही.
आम्ही जातो अमुच्या गावा..अमुचा राम राम घ्यावा...
ही माझी ट्विटर वरची शेवटची पोस्ट...एक दोन दिवसात हे अकाउंट देखील दिसणार नाही..
आम्ही देवाभाऊ वर प्रेम आहे म्हणून तर त्यांच्यावर टीका करतो...
पण इथल्या काहीना ते पाहवत नाही..
माझा कुठलाही स्वार्थ नसतो...न मी कुठल्या तथाकथित PR गँग सदस्य आहे...
पण आज एक भर गर्दीत खून झाला म्हणून एक पोस्ट केली...
तर देवाभाऊ समर्थकांनी अकाऊंटच रिपोर्ट मारले...
खाली स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट दिली आहे..त्यात काय गैर होते???
आता ही शेवटची पोस्ट करणेसाठी मी ती पोस्ट डिलिट केली...नाहीतर अकाउंट लॉक झाले होते...
एवढेच आमचे बोलणे लागत असेल तर आम्हीच इथे राहत नाही...शंभर वेळा देवाभाऊ ची बाजू... तीही फुक��ात घेऊन ब्रिगेडी लोकांना अंगावर घेतलं.. अभद्रा बोलणी खाल्ली..तेव्हा कुणीही मदतीला येत नाही...
पण एक पोस्ट विरोधी केली..तर सगळे अकाऊंटवर धाऊन आले..तेही आपलेच..
चला तर दोस्त हो..या यदुनाथ जवळकरचा शेवटचा राम राम...
धनत्रयोदशीच्या आपणाला व आपल्या कुटुंबियांना हृदयपूर्वक शुभेच्छा..!
ही दीपावली आपल्याला निरोगी आणि सुखसमृद्धी भरभराटीची जावो.
हिच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना..🙏🏻
जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩
#शुभ_धनतेरस#शुभदीपावली#दिवाळी
काल #NanaPatekar यांच्या निधनामुळे एक गोष्ट लक्षात आली.
नको कोणाचा द्वेष,
नकोच कोणाचा राग,
ना कोणाशी खोटं वागायचं,ना बोलायचं
कोणी आपल्याशी कसेही वागो..
आपण आपल्यातील चांगलं ��ण नेहमी जपत रहायचं.
ज्याला कळायचं ते स्वामी सांगतील..
स्वामी म्हणजे #श्री_स्वामी_समर्थ
#स्वामीसमर्थ
@gajabhauX ही सिरीज पाहताना सारखे असे वाटत असते की,
“यश मिळवायचं आहे” एवढाच प्रश्न नाही.यश मिळवताना आपण स्वतःला किती बदलतो व किती गमावतो हा प्रश्न ही सिरीज सतत समोर ठेवते.
दोन्ही सीजन जबरदस्त आहेत.