ॐ गं गणपतये नमः 🚩
प्रधानमंत्री श्री @narendramodi ने आज गणेश चतुर्थी के पावन अवसर पर केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल के आवास पर विघ्नहर्ता भगवान श्री गणेश की पूजा-अर्चना की और देशवासियों के सुख, समृद्धि एवं मंगल की कामना की।
कुंभ मेळ्याबद्दल अभद्र हातवारे करुन झाल्यानंतर,
हिंदु प्रवचनकार व आध्यात्मिक कथा आणि आख्यायिकांबद्दल टिंगल टवाळी करुन झाल्यानंतर,
आज शेवटी त्यांच्या घरी ही श्री गणेश विराजमान झाले.
अटलजी म्हणाले होते, “राम से मत लडो, राजनीति से निपट जाओगे”
सत्यवचन 🙏🙏
युवाओं को अपनी भाषा छोड़े बिना दुनिया से जितना हो सके, उतना सीखना चाहिए।
भाषा ही हमें हमारी माँ, हमारी मिट्टी, हमारे इतिहास और हमारी संस्कृति से जोड़ती है।
: अमित शाह, केंद्रीय गृह मंत्री
आदित्य ठाकरेला लवकरच दिशा सालियान खून प्रकरणात अटक होण्याची दाट शक्यता आहे.
कोण दोषी आहे की नाही,हे न्यायालय ठरवेल,पण महाराष्ट्र भाजपचा पूर्वेतिहास पाहता महायुती सरकार दिशा सालियान प्रकरणात खरंच मनापासून काम करेल कां ?
महाराष्ट्र भाजपचे ठाकरे प्रेम कधी जागृत होईल याचा नेम नसतो.
आधी माधुरी जंगलात होती. निसर्गाच्या अधिवासात होती. तिला तलावात मनसोक्त डुंबता येत होतं. मुबलक अन्न होतं. स्वच्छता करणारी खास मंडळी होती. ह्याचा अर्थ तिला भयंकर त्रास होता..
आता माधुरी साखळदंडात बांधली गेली. तिच्या आजुबाजूला निसर्गाचा भास करवणारी पोस्टर्स लावली गेलीत. (१/३)
बाप्पा येतोय तर आता उत्सुकता...
संबंध महाराष्ट्रभर फिरून प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो हटवणार असलेल्या अमित 'राज' ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी कोणकोणते भाजप नेते जाणार याची..
बघू कोण खरंच मोदी भक्त आहे आणि कोण फक्त सत्तेसाठी मोदींच्या चेहऱ्याचा वापर करत आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राष्ट्रपती मसूद पजशिकियान भारतीय संताला चरण स्पर्श करून आशीर्वाद घेत आहेत. भारतातील कट्टरवाद्यांनी यातून धडा घ्यायला हरकत नाही...
कांदा ७० रु किलो
ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
कांदा १० रु किलो
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
बातम्या
प्रश्न
किती रुपये किलो कांदा झाल्यास कुणाच्याच डोळ्यात पाणी येणार नाही?
लेट्स डिस्कस
माझा मित्र सांगत होता कि ऐन गणपतीत मनोजदादा मुंबईत येणार आहेत आणि यावेळी मागण्या पूर्ण होईस्तोवर जाणार नाही.
मी त्याला सांगितले कि मुंबईकर गणरायाला दीड दिवस राहू देतात. दादांना किती दिवस राहू देतील ?
त्याने फोन कट केला.