आज गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील कुलगुरूंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दुपारी २ वाजता विद्यापीठातील अंतिम वर्ष परीक्षांच्या नियोजनाबाबत आढावा घेणार आहे.
@supriya_sule@samant_uday @sunilgavhane72 @MahebubShaikh20
@samant_uday Respected sir ... Gondwana University he question bank denar ahet ka nahi.... denar asel tr Yes mna nahi t 'No' mna ...faltu tension ka br deun rahile he University wale... please University la bola
@samant_uday Respected sir ... Gondwana University he question bank denar ahet ka nahi.... denar asel tr Yes mna nahi t 'No' mna ...faltu tension ka br deun rahile he University wale... please University la bola
विद्यार्थ्यांना कधी वेठीला धरले नव्हते..कधी धरणार देखील नाही.. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित डोळ्यासमोर ठेवून परीक्षे संदर्भातला निर्णय शासनाने घेतला होता..उगाचच विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये..मा.न्यायालयाचा व यूजीसी चा नक्की आदर आहे.
Thank u.
I received UGC Reply today at about 2 PM.
Carefully studied it, meticulously drafted our Rejoinder & filed it in SC on time.
Best part is that senior officials of Supreme Court Registry accepted my request & sent our Rejoinder to Hon’ble Judges in the evening itself🙏🏻
Our students are the future of our country. We can’t afford to risk their lives in the present scary COVID Situation. We are working tirelessly to get Justice for our dear students.
Copy of our Rejoinder filed in response to UGC Reply in SC (first part)
#StudentsInSCForJustice
COVID crisis is at dangerous level. Many states are facing deadly flood. Weak Internet in many parts.
I am of a firm belief that Hon’ble Supreme Court will consider our points & give Justice to Students tomorrow.
2nd Part of our Rejoinder.
@anubha1812#StudentsInSCForJustice
#Update
-In our #UGC Petition, Maharashtra Govt has filed its Affidavit today asking cancellation of final year exams
-UGC has not filed its Reply till now
-I am keenly watching today’s Cabinet Updates on Education policy & also #KCET Karnataka HC Case
#StudentsInSCAgainstUGC
औरंगाबाद विद्यापीठात 16जणांना कोरोनाची लागण..UGC ने देशाच्या विध्यार्थ्यांच्या, प्राध्यपकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचा विचार करावा ही विनन्ती.
आत्ता केंद्रसरकार अजून कसली वाट बघत आहे.. कर्नाटक सरकारने घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असे पुढे आले आहे..केंद्रसरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा.
@narendramodi@DrRPNishank
विद्यार्थ्यांनच्या जीवावर उठलेले @ugc_india व केंद्र सरकार लवकरात लवकर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्या नाही तर 1 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केलं जाईल...
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनच्या जीवाचा विचार करा .
केंद्र सरकार पालकांना विचारून शाळा सुरु करणार.. तसंच देशातील विध्यर्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विध्यर्ध्यांना आणि त्यांच्या पालकांना तसेच प्राध्यापक व शिकतेकर कर्मचारी यांना विश्वासात घ्यावे.. असे झाल्यास केंद्र सरकारला UGC चा निर्णय बदलावा लागेल.