T :- 73
१७ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्राचा सार :-
"हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची ईच्छा."
(छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा केवळ पंधरा वर्षांचे होते.)
6) As an audience, we don't want CGI heavy fighting sequences or cheesy dialogs in these kinds of movies like "Adipurush" did. we would love to watch the war tactics, politics behind the decisions and events, and its effects on society and economics before and after the event.
- राजेशाही असूनही यशस्वी लोकशाही राबविली
- अनेक युद्धात स्वतः सहभागी होत नेतृत्व केलं.
म्हणूनच "विश्ववंदित एकमेव अद्वितीय छत्रपती"
राजे आपणास मानाचा मुजरा.....
T :- 340
छत्रपती शिवाजीराजे म्हणजे
- सर्वांगीण व्यक्तीमत्व
- विकासाचं प्रतीक
- अष्टावधानी
- चारित्र्याचा ठेवा
- संयमी नेतृत्व
- न डगमगता कुठल्याही संकटाचा सामना करायला शिकवणारे
- कधीकधी यशस्वी माघार घ्यायचा सल्ला देणारे
- संकटाचे संधित रूपांतर करुण दाखवणारे
- नाती जोडणारे व जपणारे
- दूरदृष्टी
- इतरांच्या कर्तुत्वाला वाव देणारे
- एकमेकांत विश्वास निर्माण करणारं
- आईवडिलांना मार्गदर्शक, गुरु मानणारे
- आईवडिलांचे स्वप्न पूर्ती करणारे
- भविष्याचा वेध घेणारं व्यक्तित्व
- सर्वसामान्यांना सोबत घेत स्वराज्य नावाचे साम्राज्य उभे केलं
नमस्कार सर्व मराठी बांधवाना आणि भगिनींना
आजपासुन आपण :- मऱ्हाटा पातशहा , हे पेज सुरू करतोय. ज्याचा उद्देश महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीची माहिती देणे असेल. याकरिता आपली बहुमोल साथ व समर्थनाची आवश्यकता आहे. सर्वानी आपल्या पेजला फॉलो करा.
T :- 48
When Picture of Chhatrapati Shivaji Maharaj is used by Foreign Company based in New York, U.S.A.
DESCRIPTION :-
(1/4)
This is a rare advertising print from the National Aniline & Chemical Company, USA, featuring the acclaimed warrior Shivaji Maharaj mounted on a horse.
हिंदू ह्रदय सम्राट, हिंदवी स्वराज के संस्थापक,सनातन संरक्षक ,महान सेनानी ,एक परम प्रतापी राजा , संस्कारों के धनी ,मुगलों के काल, !!राजे !! की जयंती की कोटिश नमन
@maha_tourism@shivajimaharaj@Chhatrapati_Hi @jay_shivajiraje @MaharajShivaji