26 July immortalised as Kargil Vijay Diwas is a saga of Glorious Victory of the Nation during Kargil Conflict in May - July 1999. #IndianArmy#Salutes the undaunted courage, indomitable valour & sacrifice of our soldier. Let's remember 21 year of Kargil Vijay Diwas .
2020is proving to be a period of extreme tempest However we've decided to look at the #brightside& follow our late chairmans advise of #ShowMustGoOn We are credited as pioneers of #MobileJournalisminIndia. We started#IndiasfirstSMSNewsService in 2000 So we’re marking #20YrsIn2020
Attended Condolence mtg of @ChintanGroup founder #AbhinandanThorat Ji in #Pune to pay homage to the departed soul who was a renowned journalist, pioneer & wizard in communication skills, public relations & image making.
Look upon @chintant4 to carry forward his mission & vision.
ज्येष्ठ पत्रकार चिंतन ग्रुपचे प्रमुख #अभिनंदनथोरात यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे राजकीय आणि माध्यम क्षेत्रातील प्रत्येकाची आज आपला मित्र हरवला आहे अशी भावना आहे
त्यांच्या कुटुंब��यांना हे दुःख सहन करण्याची
शक्ती प्रदान करावी ही ईश्वरचरणी प्रार्थना
#भावपूर्ण_श्रद्धांजली
चिंतन ग्रुपचे संस्थापक, जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात (65) यांचे शनिवारी (ता.15) पुणे येथे आजारपणामुळे निधन झाले. तरुणपिढीसोबत सतत संवाद साधणारे, पत्रकारितेतील नवे बदल स्विकारताना कसे सामोरे जावे, असे सांगतानाच विषयाच्या तळाशी ज���वून लेखन करा, असा ते आवर्जून सल्ला देत.
ज्येष्ठ पत्रकार चिंतन ग्रुपचे प्रमुख #अभिनंदनथोरात यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. राजकीय आणि माध्यम क्षेत्रातील प्रत्येकाची आज आपला मित्र हरवला आहे अशी भावना आहे.
#भावपूर्ण_श्रद्धांजली 💐 💐
ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक सुपरिचित समीक्षक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
https://t.co/ICpkpk6Bw7
ज्येष्ठ पत्रकार चिंतन ग्रुपचे प्रमुख #अभिनंदनथोरात यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. राजकीय आणि माध्यम क्षेत्रातील प्रत्येकाची आज आपला मित्र हरवला आहे अशी भावना आहे.
#भावपूर्ण_श्रद्धांजली 💐 💐
#ज्येष्ठ पत्रकार आणि चिंतन ग्रुपचे संस्थापक अभिनंदन थोरात यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. #चिंतन ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी माध्यमक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक सुपरिचित समीक्षक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
https://t.co/0EToYCilaZ