Feeling truly blessed at Tulashibaug Ganpati in Pune.This is the 4th Manacha Ganpati in Pune and is an absolute marvel.We had the honor of felicitating 5 exceptional women who are making significant contributions in their respective fields,a beautiful tradition of this festival.
भारताच्या प्रत्येक प्रांताला जेवणापासून कपड्यांपर्यंत सांस्कृतिक वारसा आहे. त्या त्या प्रातांतील हवामान पोशाखांचा आधार असला तरीही, सामाजिक-आर्थिक आणि संस्कृतीचा छापही त्यातून दिसतो. पारंपरिक पोशाखांचा हा महोत्सव पुण्यात भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठद्वारे होतोय.
नक्की सहभागी व्हा!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षा आणि प्रसिद्ध मराठमोळ्या दाक्षिणात्य अभिनेत्री डिम्पल चोपडे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.