देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी,कधी नक्षल्यांविरोधात तर कधी तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नीट व्हावे म्हणून सतत जागरूकपणे आपली सेवा बजावताना कर्तव्यात कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवांनाना पोलीस स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!
विश्वाचे सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार, ज्यांची उत्कंठा जगात सर्वांनाच लागलेली असते.ते पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार.
हे पुरस्कार ज्यांच्या प्रेरणेतून आणि संपत्तीतून स्थापन झालेल्या ट्रस्टद्वारे दिले जातात,असे महान शास्त्रज्ञ,अल्फ्रेड नोबेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
बिरसा ब्रिगेड ह्या तरुण आदिवासींच्या संघटनेचे अध्यक्ष सतीश पेंदाम यांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. आदिवासी समाजाच्या वन, गृह व गृहनिर्माण खात्याविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याविषयी विस्तृत चर्चा झाली.
@Awhadspeaks
महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी दाखल केली होती दया याचिका :राजनाथ सिंह
आपल्या माहितीसाठी सांगतो
सावरकरांनी पहिली माफी १९११ साली मागितली तेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते.
माफी मागितल्यावर तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९१५ साली गांधीजी भारतात परत आले.
#खोटबोलरेटूनबोल