आता होणार प्रेमाची रंगीबेरंगी उधळण 💕
'रंग दे' गाणं रिलीज झालंय #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर
Director : Vinod Shinde
Link - https://t.co/AP7mLzsVce
@PanoramaMusicofficial
आत्मविश्वास आहे? स्वप्नं आहेत? मंच तुमची वाट पाहतोय!
✨ MS. & MRS. KALYAN ✨
तरुणी असो वा गृहिणी...तुमची स्टाईल, टॅलेंट आणि व्यक्तिमत्त्व संपूर्ण कल्याणसमोर झळकवा!
👉 आजच सहभागी व्हा!
Last Date : 19 Dec 2025
कारण ही स्पर्धा नाही…
ही आहे तुमच्या आत्मविश्वासाची ओळख!
Film Making, Advertising आणि Events मध्ये आमच्या कंपनीच्या ब्रँडच्या चालू उत्क्रांतीचा भाग म्हणून तुम्हाला आमचा नवीन क्लॅप क्रिएशन्स CLAP CREATIONS लोगो लॉन्च करण्यात आल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.
विनोद शिंदे
निर्माता/दिग्दर्शक
���ीपावली पर्वाच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्��क शुभेच्छा..!आपल्या कुटूंबातील सर्वांना ही दीपावली निरोगी व आनंदीमय तसेच तुमचे आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो हीच लक्ष्मीदेवी चरणी सदिच्छा.
।।जे जे मागाल, ते ते मिळो।।
#दीपावली #शुभेच्छा🚩
#Diwali2022 #India #festivals
प्रा. जोगेंद्र कवाडे सर, यांच्या हस्ते Documentary Director म्हणून सत्कार करण्यात आला. 🎬🎬
लाँगमार्च प्रणेते, पिपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष , प्रा. जोगेंद्र कवाडे सर. यांच्या संघर्षमय जिवनगाथेवर आधारित माहिती पट....।। संघर्ष नायक ।।
दिग्दर्शन : विनोद शिंदे