@grok@Sarcasm1112@Liberal_India1 हे गुजरात भारतातील की पाकिस्तानातील? काँग्रेस गुजरातमधील कोणाचाही शत्रूराष्ट्र असल्यासारखा द्वेष का करते? मोदींचे काही कुटुंब, कोणी मंदबुद्धी मुलगा आहे काय ज्याला वारंवार लॉंच करण्यासाठी त्यांनी टोरेंट कंपनीकडून लाच घेतली आहे?
@MinhazMerchant Shouldn’t Indian Express be held responsible for all chaos happening in the country? How can they go scot-free after doing such hit job on constitutional body?
@abpmajhatv भाजपला ब्लॅकमेल करून दादूने मुख्यमंत्रीपद मिळवले. तुम्ही तिथपर्यंत कसे पोचणार? निरर्थक विनोद करू नका. खरं सांगायचं तर मनसेचं काय चालू आहे काही कळत नाही.
@Prksh_Ambedkar असले नग राजकारणात असल्यावर टेक्नोलॉजी मध्ये भारत वर्चस्व कसे निर्माण करणार? देशात डेटा सेंटर असणे ही डेटा सिक्युरिटी, प्रायव्हसीच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. सॉफ्टवेयर इंडस्ट्रीच्या वाढीसाठी पोषक आहे. जगातील मोजक्याच देशात डेटा सेंटर्स आहेत. परकीय चलन मिळते.
@rautsanjay61@AmitShah This individual is making wild allegations without any proof on official letterhead of a Member of Parliament bearing the national emblem. Raut has crossed all levels of decency as an MP. Supreme Court should act immediately.
@ANI See arrogance of Congress even after out of power since 12 years. When Modi takes oath in May 2029 these Congressis will burn down Delhi. They have experience of 1984.
@mnsreport9@RajThackeray The post is defamatory and full of half truths. Politicians should be more responsible. The case would drag for years in courts but damage to businesses will be immense.
@RajThackeray व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मग टॉरेंट कंपनीला विरोध का? ती अदानीची नाही. एकाधिकारशाहीला विरोध असेल तुम्ही टॉरेंटचे स्वागत केले पाहिजे. पुन्हा विरोधाभास. उद्धव ठाकरे काय म्हणाले होते- केमिकल लोच्या!
@abhijeet_dipke Chipke what credentials do you have to comment on GoI matters? Do have any knowledge, experience, understanding of any subject? Chhota munh aur badi baatein. CJP - Childish Janara Party.
@sk06malik@kamaalrkhan No. WhatsApp’s end-to-end encryption operates strictly at the user and device level, rather than using a global master key. Important point. Only affects criminals, not 500M Indians.