We are the voice of #Bandra and want to tell our story about how we work as a strong unit and #collaborate for #Civicwork in Bandra. Please use @CommunityBandra
11/05/2026 रोजी रात्री सुमारे 12:20 वाजता मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड (पश्चिम) येथील Recreation Ground, Survey No. 554/B, L.B.S. मार्ग येथील उद्यानाबाबत सोशल मीडियाद्वारे तक्रार केली होती. तक्रारीत उद्यानाचा मुख्य प्रवेशद्वार केवळ नायलॉनच्या दोरीने बांधलेला होता तसेच तेथे कोणताही वॉचमन किंवा सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हता, हे निदर्शनास आणून दिले होते.
त्यानंतर टी-वार्ड उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, Assistant Deputy Superintendent (Garden), T-Ward यांनी "वॉचमन ठेवत नाही, केअरटेकर ठेवतो" असे सांगून तक्रार बंद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, आज दि. 01/06/2026 रोजी रात्री 12:45 वाजता पुन्हा पाहणी केली असता उद्यानाचा मुख्य गेट पुन्हा एकदा दोरीनेच बांधलेला आढळला आणि ना कोणताही वॉचमन, ना केअरटेकर तेथे उपस्थित होता.
ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण आहे. उद्यानांच्या संरक्षण, सुरक्षा व देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट दिले जाते. मग प्रत्यक्ष ठिकाणी सुरक्षा कर्मचारीच नसतील, तर या निधीचा आणि कंत्राटांचा उद्देश काय? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार?
"काही चुकीचे घडल्यास पोलिसांना फोन करा" असे सांगून जबाबदारी झटकणे योग्य नाही. उद्यानातील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण ही संबंधित विभागाची मूलभूत जबाबदारी आहे. एखादा गंभीर अपघात, गुन्हा किंवा तोडफोड झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अशा घटना टाळण्यासाठी आधीच प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे.
उप-अधीक्षक (Deputy Superintendent) उद्यान विभाग, MCGM तसेच अधीक्षक (Superintendent) उद्यान विभाग, MCGM यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी. संबंधित कंत्राटदार, देखरेख करणारे अधिकारी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. चौकशीत निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर किंवा प्रशासनाची दिशाभूल केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
मुंबईकरांच्या सुरक्षेशी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.
#BMC #MCGM #Mulund #TWard #GardenDepartment #PublicSafety #Accountability #Transparency #CitizenVoice #Mumbai #RecreationGround @CMOMaharashtra@mieknathshinde@VarshaEGaikwad@sanjaydinapati1@RajoolP@INCMumbaiOBC@mayor_mumbai@AshwiniBhide@ShelarAshish@mybmcWardT@mybmc@mybmc@dakshanagarik@SumitJaganade@SunilGangwani_@andharesushama@AUThackeray@uddhavthackeray@OfficeofUT@ShivSenaUBT_@theShivsena@rajanvichare@1963Rajan@MiKedarDighe@RajeshIngleINC@RajeshJ46616358@drrrsingh@RajThackeray@mihirkotecha@manoj_kotak@INCRakeshMulund@RakeshRParayil@mulund_info@Shivsenaubt103@VinodK24183@PatrakarNManiar@sgare75@AshwiniBhide #assistantcomissionertward
Annual budget that exceeds the GDP of a few small countries but human waste and sewer cleaning is done by hand.
Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act, 2013. @AshwiniBhide
"Even if it is illegal, we cannot deny permission for monsoon shed." BMC DMC Z-4 BHAGYASHREE KAPSE. Now, if this is the attitude towards encroachments, one can easily imagine the seriousness of @mayor_mumbai towards encroachment removal. @mieknathshinde
Can someone explain this absolutely daft decision the @MTPHereToHelp@MumbaiPolice has taken? Absolute utter chaos around Dadar West because of this shit!
गाळ उपसा व नालेस्वच्छतेची कामे अधिक वेगाने करा, सखल भागांवर विशेष लक्ष देऊन उदंचन पंप सज्ज ठेवावेत
परिमंडळ ५ मधील नाले स्वच्छता कामांच्या पाहणीवेळी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले निर्देश
🔹मुंबईत पावसाळ्यादरम्यान पाणी साचण्याच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सर्वंकष आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. विशेषतः परिमंडळ ५ मधील विविध नाले, कल्व्हर्ट मधील गाळ उपशाची कामे तसेच जलनिसारण व्यवस्थेची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल तर विशेष बाब म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले. पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असलेल्या सखल भागांचा आढावा घेऊन तेथील उदंचन पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावेत, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देखील महापौर श्रीमती तावडे यांनी दिले.
🔹महापौर श्रीमती रितू तावडे यांनी विविध ठिकाणी नाल्यांमधून गाळ उपसा कामांची पाहणी केली. यामध्ये घाटकोपर (पूर्व) येथील जय अंबे नगर येथे सोमय्या नाला, गोवंडी येथील घाटकोपर - मानखुर्द जोड मार्गावरील सुभाष नगर नाला, चेंबूरच्या पूर्व मुक्त मार्गाजवळील वाशी नाका नाला, जिजामाता नगर कल्व्हर्ट, चेंबूर येथील आर. सी. मार्गाजवळील नाला, अयोध्या नगर येथील मानसिंह विजय सोसायटी जवळील नाला या ठिकाणांना आज (दिनांक १ जून २०२६) सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन गाळ उपसा कामांची पाहणी केली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.
🔹स्थानिक नगरसेवक श्री. महादेव शिवगण, स्थानिक नगरसेविका श्रीमती प्रज्ञा सदाफुले, उपायुक्त (परिमंडळ ५) श्रीमती संध्या नांदेडकर, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त श्री. शंकर भोसले, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते.
🔹वाशी नाका नाल्याची पाहणी करताना तरंगता कचरा अडविण्यासाठी वापरात असलेले ट्रॅश बूम, कन्व्हेयर बेल्ट यासह उपयोगात येणारे संयंत्र कसे प्रभावीपणे हाताळले जाते, त्याचीही माहिती महापौरांनी घेतली.
🔹पाहणीप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, मुंबई महानगरातील मिठी नदीसह मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. दरवर्षी वार्षिक उद्दिष्टापैकी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के गाळ उपसा केला जातो. या वर्षी पावसाळ्यापूर्वी मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याचे सरासरी उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. पावसाळा व पावसाळ्यानंतर देखील गाळ उपशाची कामे सुरु राहणार आहेत. परिमंडळ ५ मध्ये नालेस्वच्छता कामे कंत्राटदार नियुक्तीमधील अडचणीमुळे संथ गतीने सुरू होती. प्रारंभी नियुक्त कंत्राटदाराकडून अपेक्षित गतीने काम पूर्ण न झाल्याने त्याच्या जागी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करावी लागली. परिणामी, कालापव्यय झाला. तथापि, आता नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांना वेग आल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले आहे. यंदा पावसाचे आगमन निर्धारित वेळेनंतर होणार असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यातदेखील नाल्यांमधील गाळ तसेच तरंगता कचरा काढण्याची कामे सुरू ठेवावीत. गाळ काढण्याची कार्यवाही अधिक वेगाने करण्यासाठी परिमंडळ ५ मध्ये आवश्यकता असेल तर विशेष बाब म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करावी, असे स्पष्ट निर्देश महापौर श्रीमती तावडे यांनी दिले.
🔹महापौर श्रीमती तावडे पुढे म्हणाल्या की, आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांना संरक्षक भिंत उभारून सुरक्षितता द्यावी आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करावी. भूमिगत नाले, मोऱ्या यांची नियमित स्वच्छता करावी, सांडपाणी वहन प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रोबोटिक यंत्रणेचा वापर करावा. जलनिसारण व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. पावसाचे पाणी साचणा-या सखल भागांमध्ये उदंचन पंप लावावेत. नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनादेखील नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची इत्यंभूत माहिती उपलब्ध करून द्यावी, असेदेखील महापौर श्रीमती तावडे यांनी स्पष्ट केले. गाळ काढलेल्या नाल्यांत नागरिकांनी कचरा आणि राडारोडा टाकू नये, महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे नम्र आवाहन देखील महापौर श्रीमती तावडे यांनी यावेळी केले.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
जनता की यही पुकार, बंद करो महंगाई की मार..
दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रविकांत बावकर यांच्या नेतृत्वाखाली आज मोती टॉकीज चौक, कुंभारवाडा, मुंबई येथे पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या दरवाढी विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात आले. दरम्यान हे वाढवलेले दर सरकारने तात्काळ मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
या जनआंदोलनात नगरसेविका राजश्री भटकानकार, हिरा देवासी, अभिमन्यू नागरे, तारक शाह, जुनेद कुरेशी, संदीप खांडके, अदन पारेख, ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र चौरसिया, अमीन पारेख, असलम खान, राघोबा बाईट, कैलास जवेरी, अलका काश्मिरी राणे, महेश परमार, विनोद मेहता यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
No action being taken on the encroachment of Sion Station Sky Walk. @mybmc@mybmcWardL@MumbaiPolice Please take action as the homeless are now blaring speakers with songs on the Sion Sky walk
BMC on Sunday demolished 150 unauthorised residential and commercial structures at Amar Nagar and Khindipada in Mulund to facilitate the construction of the 12.2-km Goregaon-Mulund Link Road (GMLR) project. Civic officials said around 384 structures were identified as obstructing the project alignment, of which 150 were removed. The remaining 234 structures are slated for demolition next week.
Just one spell of rain, and Mumbai’s roads are already flooded. What will happen when the monsoon truly arrives?
For months, I have repeatedly raised concerns about poor-quality road construction, incomplete storm water drainage works, damaged chambers, missing gratings, improper levels, and unfinished infrastructure across the city.
Every year, thousands of crores are spent in the name of roads and drainage. Every year, citizens are promised a flood-free Mumbai. Yet one pre-monsoon shower is enough to expose the reality on the ground.
@AshwiniBhide Mam, The question is simple:
Who is responsible?
@mybmc@mybmcInfra
Mumbai’s citizens deserve answers, accountability, and action—not excuses after every rainfall.
If roads are flooding before the monsoon has even begun, the warning signs are already here. Ignoring them today will only make the situation worse tomorrow.
Mumbai doesn’t need another monsoon review meeting after the floods. It needs accountability before the floods.
@mybmcSWM@INCMumbai@VarshaEGaikwad
#MumbaiRains #MumbaiMonsoon #RoadScam #StormWaterDrainage #BMC #Accountability #MumbaiInfrastructure #NoCorruptionMeriGullyMein
No parking board from footpath outside St Peter's School on St Peter's Road has been traced to Kakad Apartments on Ambedkar Rd. Location 👇https://t.co/YDQQvTkkSb
@mybmcWardHW@mybmcInfra
Why do we even bother to host climate and environment conferences or spend on the ministries of forest and environment any more?
Let’s just stop the pretence that the government even cares of any of it.
After ruining our cities with proposals to hack millions of trees for builders and contractors, here the government is now giving permissions to mine in tiger corridors.
Attention @mybmc@ShelarAshish Building coming up on Carter Road -all the cement slurry being shoved into drains. In a few weeks when the monsoon comes we will suffer the flooding on roads.
Pathetic criminal conduct by this builder. Please take action
@Dev_Fadnavis 🙏🏼
#Mumbai
Whenever you’re booking a flight to Navi Mumbai Airport, please add ₹2000 to your ticket price, to account for the cab.
What a mess! Insanely expensive cabs, even if you try to book Uber Go thinking it’s slightly cheap, they’re not available & wait time is 45 minutes+ 🫡
This is #BandraEast right now...
The Slum Encroachment cleared is just a tip of the Ice Berg, that too on Western Railway land...
The remaining Slumscrapers on BMC/Govt land are only getting Taller and Stronger.
Miles to go before #Mumbai is reclaimed from #Slumbai.
This morning at 1015 hrs @mybmcWardHW@mybmc was selectively pulling down banners on Manuel Gonsalves Rd. Those marked 2 June were left. What permission is this? @MumbaiPolice this is proof of nexus with private/ political parties that defaced city. What time to come to file FIR?
FIR, Cr No 1501/2025 u/s 3,4 The Maharashtra Prevention of Defacement of Property Act, 1995 filed by @mybmcWardHW licence Dept on suspected unknown strangers. Even @MumbaiPolice don't know these people on the banners. Let's see when this matter comes up.if the judge knows them.