महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष व आमचे मार्गदर्शक अनिल पटेल साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी भरभरून यश लाभो, हीच सदिच्छा!
आजच्या काळात लोकशाहीला लागलेली हुकूमशाही, वोट चोरी, भ्रष्टाचार आणि जुमलेबाजीची कीड नष्ट करून सुशासनाचा आणि उत्तरदायित्वाचा मार्ग प्रस्थापित करण्याची गरज आहे. चला, या दसऱ्याला सत्याचा विजय प्रस्थापित करण्याचा संकल्प करूया!
#विजयादशमी#दसरा#Dussehra#HappyDussehra#Maharashtra
पळशी ग्रामपंचायतचे मा. सरपंच दत्ताजीं बडक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या 💐.
भास्करराव घायवट पाटील, सोमनाथ कळम, भगवान कळतंकर, सचिन सरोदे हे उपस्थित होते.
विधानसभा काँग्रेसचे BLA -1 भास्करराव घायवट पाटील, जिल्हा सरचिटणीस शेख फेरोज अकबर, जिल्हा सचिव भगवान खळतकर , जिल्हा सचिव सचिन सरोदे व अशपाक पठाण हे उपस्थित होते.
सिल्लोड येथील विभागीय महावितरणचे ��ार्यकारी अभियंता राऊत साहेब त्यांच्या कार्यलयात जाऊन विरगाव, वसई व सिल्लोड शहरातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी चर्चा केली तसेच निवेदन दिले . संभधित अधिकाऱ्यांनी हे काम तातडीने मार्गी लावू असे आश्वासन दिले.
सिल्लोड सोयगाव
दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी श्री राजूजीं वैष्णव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पळशी येथे त्यांचा निवासस्थानी जाऊन त्यांना शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या 💐.
भास्करराव घायवट पाटील, भगवान कळतंकर, विठ्ठल बडक, सचिन सरोदे, सुसर आणि गावातील लोक उपस्थित होते.
सिल्लोड काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते तथा माजी तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील, महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती इकबालसिंग गिल, भगवानराव खळतकर आणि सचिन सरोदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा विभागीय आयुक्त का���्यालयावर भव्य मोर्चा!*
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवारी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र
काढण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान देण्यात यावे, जनावरांसाठी चारा व पा��्याची पुरेशी व्यवस्था करावी, तसेच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.
या मोर्चात
सांत्वनपर भेट 🙏
मुखपाठ ता. सिल्लोड, येथे अशोकरावजीं सूर्यवंशी यांचे बंधू भास्करराव सूर्यवंशी यांच्या पत्नीचे नुकतेच अकस्मिक निधन झाले त्यामुळे त्यांच्या मुखपाठ येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन सात्वन केले व
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते, अहिंसेचे जागतिक प्रतीक आणि भारताचे राष्ट्रपिता *महात्मा गांधी* (मोहनदास करमचंद गांधी) यांची आज जयंती. आज जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
आणि तसेच भारताचे दुसरे *मा.पंतप्रधान लालबहादुर शास्त्री* यांची आज जयंती.
सांत्वनपर भेट 🙏
दहेगाव, ता. सिल्लोड येथील स्व. मनोहर भिवसन दूधे व स्व. पार्वतीबाई मनोहर दूधे यांच्या निधनाचे व��त्त अत्यंत दुःखद आहे.
या दुःखद प्रसंगी परिवाराच्या दुःखात सहभागी होत, हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली!
स्वतः शासन दरबा���ी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार कल्याणरावजी काळे यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*खासदार कल्याणरावजी काळे साहेब यांचे सिल्लोड तालुक्यातील दुष्काळग्रस्त गाव पानस व खंडाळा शिवारातील पिकांची पाहणी*
जालना लोकसभेचे खासदार कल्याणरावजी काळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ डोंगावकर यांनी आज मंगळवार २९ सप्टेंबर रोजी सिल्लोड तालुक्यातील दुष्काळग्रस्त पानस व खंडाळा
केली. तसेच दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून, जनावरांसाठीही पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. शासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी. यासाठी आपण
संतोष माणिकराव बोर���डे व सुनील माणिकराव बोराडे यांच्या मातोश्री कै.कलावती माणिकराव बोराडे, भवन यांच काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं... भास्कर पाटील घायवट, मंगेश कळम,भगवान कळसकर, सचिन सरोदे यांनी बोराडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून दुःख व्यक्त केले
भावपूर्ण श्रद्धांजली💐