परीक्षा घेण्यात आलेल्या १३ संवर्गांपैकी कनिष्ठ अभियंता गट ब (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या दोन संवर्गातील पदांची Provisional Merit List जाहीर न झाल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. तरी वरील दोन पदांबाबतचा संभ्रम सा. बां. विभागाने दुर करावा ही विनंती.
परीक्षा घेण्यात आलेल्या १३ संवर्गांपैकी कनिष्ठ अभियंता गट ब (स्थापत्य) व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या दोन संवर्गातील पदांची Provisional Merit List जाहीर न झाल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. तरी वरील दोन पदांबाबतचा संभ्रम सा. बां. विभागाने दुर करावा ही विनंती
सा बां विभागातर्फे कनिष्ठ अभियंता गट ब पदासाठी २६ जानेवारी रोजी Merit List संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर Merit List प्रमाणे अंतिम निवड यादी जाहीर करुन उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता चालू होण्या पूर्वी पूर्ण करावी ही नम्र विनंती.