हेच तर आयुष्य आहे ... !
शरीराला आराम हवा ...
परिस्थितीला पैसा हवा ...
मनाला शांती हवी आणि हृदयाला आपल्या माणसांची साथ हवी ... !!
शोध वेगवेगळे पण प्रवास एकत्र जगण्याचा ... !!!
🙏🌹 सुप्रभात 🌹🙏
आयुष्यात कुणाची पारख
करताना त्याच्या रंगावरून न करता
उलट त्याच्या मनावरून करा कारण
पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता,
तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या
Good morning