एबीपी माझा वृत्तवाहिनीतर्फे 'माझा व्हिजन इन्फ्रा कॉनक्लेव्ह - २०२६‘मध्ये उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांची विशेष मुलाखत
Deputy Chief Minister Hon. Shri. Eknathji Shinde gives a special interview at the ‘Majha Vision Infra Conclave – 2026’ organised by ABP Majha
एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'माझा व्हिजन इन्फ्रा कॉनक्लेव्ह - २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांची विशेष मुलाखत झाली. यावेळी राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आलेख त्यांनी मांडला.
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी एक्सप्रेसचे लोकार्पण
Inauguration of the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus–Sawantwadi Express by Hon’ble Deputy Chief Minister Shri Eknathji Shinde.
याप्रसंगी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मत्स्यविकास मंत्री मा. ना. श्री. नितेश राणे,
मंचर येथील शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न
The Shivsena Central Public Relations Office in Manchar was inaugurated by Hon’ble Deputy Chief Minister Shri Eknathji Shinde.
तसेच शाखा म्हणजे सर्वसामान्यांसाठी न्याय मिळवून देणारे पवित्र मंदिर असून याद्वारे गरजू व्यक्तींना आधार देण्याचे काम केले जाईल, “ असे मा. एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, मावळ
यावेळी या पवित्र महिन्यात इथे येणाऱ्या सर्व भाविकांना सुख, समाधान, ऐश्वर्य आनंद लाभो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार शरद सोनवणे, मावळ लोकसभा सह-संपर्कप्रमुख विकास रेपाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे तसेच शिवसेना पदाधिकारी, आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#DCMO
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथील शिवलिंगाचे घेतले दर्शन
Deputy Chief Minister Hon. Shri Eknathji Shinde offered prayers and sought blessings at the sacred Shivlinga at Shri Kshetra Bhimashankar.
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे ने श्री क्षेत्र भीमाशंकर में पवित्र शिवलिंग के दर्शन कर भगवान शिव का आशीर्वाद लिया।
सोमवारी आज श्री क्षेत्र भीमाशंकर येथील शिव शंकराच्या मंदिरात उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी भक्तिभावाने पूजा आणि रुद्राभिषेक केला.
हे रिंग रोड केवळ शहरे जोडणार नाहीत, तर रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठी सुटका देणार आहेत. तसेच यामुळे उद्योगांनाही चालना मिळेल.
#DCMO#EknathShinde#Mumbai#Infrastructure
मुंबई महानगर क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा देणारा मोठा निर्णय!
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोपा करण्यासाठी एमएमआरडीएने ३०७ किमीच्या दोन नव्या रिंग रोड्सची (आठवा आणि नववा रिंग रोड) घोषणा केली आहे.