गणना अर्ज कसा भरायचा? – मार्गदर्शक
वरीलप्रमाणे भरलेल्या गणना अर्जाची एक प्रत बीएलओला द्यावी आणि एक प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी.
मागील SIR मध्ये तपशील उपलब्ध नसल्यास, फक्त भाग ३ भरून स्वाक्षरी केलेला अर्ज बीएलओकडे द्यावा आणि ECI ने मान्य केलेले कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे.
How to Fill the Enumeration Form? – Guidelines
If your details were not available during the previous SIR, fill only Part 3, sign the form, submit it to the BLO, and keep any one document approved by the Election Commission of India (ECI) ready for verification.
@ECISVEEP
🔷 Under the Special Intensive Revision (SIR) Programme of the Electoral Rolls – 2026, Booth Level Officers (BLOs) will conduct door-to-door visits from 30th June to 29th July 2026.
🔷 It is appeal to all citizens to extend their cooperation by providing the necessary information to the concerned officials during these visits.
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@ECISVEEP@MaharashtraSEC@CEO_Maharashtra
❌अशा बनावट संदेशांना कोणताही प्रतिसाद देऊ नये,त्यामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधू नये,तसेच कोणत्याही व्यक्तीशी बँक खात्याची माहिती,OTP किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करू नये, कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. @ECISVEEP आपल्या कोणत्याही सेवेसाठी शुल्क आकारत नाही
अर्ज भरताना अडचणी येत असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर ‘KNOW YOUR BLO’ किंवा ECINET अॅपवर ‘BOOK A CALL WITH BLO’ वर जाऊन बीएलओना संपर्क करा व गृहभेटींदरम्यान बीएलओंना सहकार्य करा
गणना अर्ज कसा भरायचा ?
आपले किंवा आई-वडिलांचे किंवा आजी-आजोबांचे नाव मागील SIR मध्ये आढळून न आल्यास, फक्त सही करून भाग २ अ. आणि भाग २ ब. रकान्यातील माहिती न भरता फक्त भाग ३ भरून अर्ज बीएलओंना सादर करावा
❌ सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या या वृत्तातील हा दावा अत्यंत दिशाभूल करणारा व निराधार आहे.
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. केवळ भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.
@ecisveep#sir2026#SIRMaharashtra2026
📢 मतदारांसाठी गणना फॉर्म (Enumeration Form) ऑनलाइन भरता येण्याची सुविधा आता सुरू झाली आहे!
✅ आपला गणना फॉर्म ऑनलाइन भरा. 🔍 मागील SIR मधील आपले नाव शोधा. 📞 BLO सोबत कॉल बुक करा
🌐 भेट द्या: https://t.co/zTlBPb43MV�
#deolatur
What is the procedure to fill Online Enumeration Form❓
Eligible electors can now conveniently fill and submit their Enumeration Form online through the Voters' Service Portal. Verify your details, complete e-Sign authentication, and submit securely in just a few simple steps.
✅ Easy Access
✅ Secure Authentication
✅ Quick Online Submission
#SIR2026 #EnumerationForm #VotersServicePortal #CEOTelangana #ECI
@ECISVEEP@SpokespersonECI@IPRTelangana