बैठे बैठे एक विचार आया...
.
मुझे लगता है कि ऐसा होना चाहिए कि भाजपा आने वाले सारे चुनाव हार जाए...
.
केंद्र में कौन्ग्रेस की सरकार हो.. राहुल गांधी प्रधानमंत्री बन जाए..
.
UP में अखिलेश आ जाए...
.
बिहार में लालू की पार्टी सत्ता में आ जाए... फुल फॉर्म में...
.
और ये स्थिति पाँच साल के लिए बनी रहे..
.
इसके तीन फायदे होंगे...
.
पहला तो मोदी और भाजपा से नाराज़ लोगों को कौन्ग्रेस... सपा और राजद की बेहतरीन सरकारों का अनुभव होगा... उस आयुवर्ग के लोग भी इनके DNA को समझ पाएंगे जिनका जन्म लालू के जंगलराज... कौन्ग्रेस के भ्रष्टाचारकाल और सपा के गुंडाराज के अवसान के बाद हुआ है... जिनको पता ही नहीं कि हमारी पीढ़ी ने क्या क्या सहा है... व्हाई शुड वी हैव ऑल द फन?
.
दूसरे...वर्तमान पीढ़ी ये भी देख पाएगी कि वाकई में एक विपक्ष को कैसा होना चाहिए... क्योंकि भाजपा से बेहतर विपक्ष इस देश में ना हुआ है ना हो सकता है.
.
तीसरा और सबसे बड़ा लाभ ये होगा कि मोदी सहित भाजपा की गांव का वो कीड़ा म ₹ जाएगा जिसके चलते तमाम समर्थकों ने इनके पिछवाड़े पे लात मारी है... मुल्लों से मोह थोड़ा कम होगा... हिंदुत्व की ओर लौटेंगे... अजेय होने की गलतफहमी दूर होगी.. जनता के असली मुद्दों पर ध्यान जाएगा.. बकलोलियों से दूरी बनाएंगे..
.
आपका क्या विचार है?
पहलगाम येथील अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत कारवाई करणार हे अपेक्षित होते. बुधवारी सकाळी दीड वाजल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांना लक्ष्य करत अत्यंत अचूक कारवाई केली. या स्ट्राईक्समध्ये केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, कोणतेही लष्करी तळ लक्ष्य केलेले नाहीत.
भारताची ही कारवाई केवळ प्रतिशोधाची नव्हे, तर जबाबदारीची आणि संयमाची होती. कोठेही लपून बसलो तरी भारतीय लष्कर शोधत येणार, हे आता अतिरेक्यांना कळून चुकले असेल.
पाकिस्तान आता काय उत्तर देतो हे पहावे लागेल पण आज देश एकवटला आहे –
दहशतवादाविरोधात, आपल्या जवानांच्या पाठीशी! भारतीय लष्कराच्या शौर्यास सलाम!
जय हिंद!
#OperationSindoor
#IndianArmy
#IndianAirForce
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना लक्ष, लक्ष शुभेच्छा. मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि ज्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो त्या ज्येष्ठ कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आजचा आपला आनंद द्विगुणित झाला आहे. जगभरातील मराठी माणसाचा अभिमान म्हणजे मराठी. नाट्य, संगीत, चित्रपट, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांत मराठीचा अमूल्य ठेवा आहे.
आपले असंख्य ग्रंथ, विचारधारा आणि समृद्ध वारसा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस. एक पत्रकार, संपादक, लेखक म्हणून माझ्याकडूनही मराठीची अल्पशी सेवा घडली याचा मला सार्थ अभिमान आहे.
#MarathiPride
#MarathiBhashaGauravDin
#kusumagraj