मला एक कळत नाही सिया गोयल प्रकरणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप का करावा? पोलिस आणि न्याय व्यवस्था त्यांचे काम करतील.
नाही तरी फडणवीस महोदयांना अग्रवाल, गोयल अशा श्रीमंत हिंदी भाषिक लोकाबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि ते नेहमीच उतू जात असते.
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
देवाभाऊ, हा व्हिडीओ एकदा बघाच!
हे आहेत तुमच्या मित्रपक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर! यापूर्वीही महायुतीच्या नेत्यांकडून अनेकदा खुलेआम अशाप्रकारे टक्केवारीची गणितं उघड झाली आहेत. हे बरोबर नाही.. याविरुद्ध 'झिरो टोलरन्स' धोरण अंगीकारा.. आणि या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीअंती कठोर कारवाई करा.
TET पेपरही फुटला... एक परीक्षा ही व्यवस्थित घेऊ न शकणारे बेजबाबदार महायुती सरकार!
आज पेपरफुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे,ही संतापजनक बाब आहे.
उद्याच्या TET परीक्षेचा पेपर ठाण्यात लीक झाल्याच्या बातम्यांमुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ आली.
परीक्षेच्या वेळी परीक्षार्थींनी काय कपडे घालायचे याचे कडक नियम लादले जातात, पण या सरकारला एक परीक्षा पेपर न फुटता घेता येत नाही? सरकारची जबाबदारी कुठे?
यापूर्वी NEET पेपरफुटीचे धागेदोरेही महाराष्ट्रात सापडले.एकामागून एक स्पर्धा परीक्षांमध्ये गोंधळ होत असताना सरकारकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाय का दिसत नाहीत?
लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, आर्थिक आणि मानसिक संघर्ष करतात,पण काही लोकांच्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. ही केवळ पेपरफुटी नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि भविष्याशी केलेला विश्वासघात आहे.
सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे पेपर नेमका फुटला कसा? यामागे कोणाचा हात आहे? यातील लोकांना राजकीय संरक्षण आहे का? वारंवार पेपरफुटी होत असतानाही आतापर्यंत काय कारवाई सरकारने केली?
आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त असलेल्या या सरकारला शेतकरी, तरुण, विद्यार्थी यांच्या समस्यांशी देणंघेणं नाही.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींना अटक झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे!
"चंदा चोरी की घटना शर्मनाक है"
◆ राम मंदिर में हुई तथाकथित चंदा चोरी की घटना को लेकर कांग्रेस सांसद प्रियंका गांधी ने कहा
@priyankagandhi | Priyanka Gandhi | Ram Mandir | #RammMandir
राज्यकर्त्यांचे भविष्य उजळण्यासाठी
सरकार फोडले ,
मंत्री फोडले ,
खासदार फोडले ,
आमदार फोडले ,
आणि विद्यार्थ्यांचे भविष्य जाळण्यासाठी नीट आणि टीईटी पेपर फोडू लागले आहेत.
सत्तेची प्रतिमा वाचवण्यासाठी जर शहीदांचे बलिदानही लपवावे लागत असेल, तर त्यापेक्षा मोठं नैतिक दिवाळं दुसरं कोणतं?
संसदेत "ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा एकही जवान शहीद झाला नाही" असा दावा करण्यात आला.
पण आता सुबेदार मेजर पवन कुमार, रायफलमन सुनील कुमार, लान्स नायक दिनेश कुमार, एव्हिएशन टेक्निशियन मुरलीनाईक, हवालदार सुनील कुमार सिंह आणि सार्जंट सुरेंद्र कुमार या सहा वीर जवानांच्या शहादतीची माहिती समोर आली आहे. या सर्व वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांची शहादत नाकारणे हा केवळ राजकीय खोटेपणा नाही, तर संपूर्ण देशाचा आणि प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे. शहीदांच्या बलिदानावर पडदा टाकून देशभक्तीचे ढोंग करणाऱ्यांनी आधी देशाची माफी मागावी. सत्य लपवून राष्ट्रभक्ती सिद्ध होत नाही!
पेपर लीक होने पर हैरान न हों। जब राम मंदिर में भर्ती घोटाला हो गया तो सरकार की भर्ती में घोटाला क्यों नहीं होगा? अमृत काल में घोटाले की मांग कीजिए । आपको प्रधान बनने का मौका मिलेगा और अगर इसका विरोध करेंगे तो यह फ़िल्म नहीं है कि धर्मेंद्र बनने का मौका मिल जाएगा। जेल ज़मानत के डर से भारत की जवानी दीवारों पर लिखने लगी है पवन को पुष्पा से प्यार है। भारत की जवानी की कोई कहानी नहीं है।
पेपरफुटीने देशाच्या शिक्षण क्षेत्रात अस्थिरतेचे, अविश्वासाचे वातावरण असताना अजून एक पेपर फुटतो.
नीट पेपर फुटी, सीबीएसईचे मार्किंग घोळ आणि आता महाराष्ट्र टीईटी चा पेपर फुटला..
म्हणजे पेपर फुटी करणाऱ्यांना या सरकारचा किती धाक उरला आहे बघा.
अर्थात नेते पक्ष फोडीत व्यस्त असल्याने अशा लोकांना मोकळं रान मिळणारच.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नव्या उमेदवारांसह अगदी निवृत्तीला आलेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा बंधनकारक होती
तुम्ही अनुभवी शिक्षकांचे देखील असे परीक्षण करायला जाणार त्याच्या आधी स्वतःची परीक्षा घेण्याची व्यवस्था तरी धड करायची ना.
“We are slipping further into Israel’s strategic orbit, at a time when the world is increasingly pivoting away from it. The Prime Minister’s visit to Israel will go down in history as a bewildering strategic decision.
The spirit of Indian nationhood demands that we speak up for our Palestinian brothers and sisters whose children have been so brutally targeted.”
Through her editorial, Congress Parliamentary Party Chairperson Smt. Sonia Gandhi ji calls on India to reclaim its independent foreign policy, uphold humanitarian values, and speak up with moral clarity on Gaza.
MPSC म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयोगशाळा आहे का?
कधी अभ्यासक्रम बदल, कधी Optional विषय सुरू करून पुन्हा बंद, आता अचानक Online परीक्षा आणि त्यातही अन्यायकारक Normalization पद्धत!
MPSC सारख्या स्वायत्त संस्थेला महाराष्ट्रात एक साधी ऑफलाईन परीक्षा सुद्धा पारदर्शकपणे घेता येत नसेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
विद्यार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून, वर्षानुवर्षे कष्ट करून तयारी करायची आणि आयोगाने एका निर्णयाने त्यावर पाणी फेरायचं? विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी कोण घेणार?
MPSC ने गट 'क' ऑनलाइन परीक्षेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यायकारक Normalization पद्धत रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ त्वरित थांबवावा. नाही तर काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल.
पार्थ शर्मा नावाचा युट्युबर रोज रँडम मुला-मुलींसोबत लाईव्ह चर्चा करत असतो.
अशीच एक मुलगी त्याच्याशी बोलताना तिला भविष्यात लग्न करून काय करायचं आहे हे सांगत आहे.
ती ज्या प्रकारे सर्वकाही हसून सांगत आहे त्यावरून तिची मानसिकता किती भयानक आणि अंगावर काटा आणणारी आहे हे समजतंय.
पार्थ शर्मा नावाचा युट्युबर रोज रँडम मुला-मुलींसोबत लाईव्ह चर्चा करत असतो.
अशीच एक मुलगी त्याच्याशी बोलताना तिला भविष्यात लग्न करून काय करायचं आहे हे सांगत आहे.
ती ज्या प्रकारे सर्वकाही हसून सांगत आहे त्यावरून तिची मानसिकता किती भयानक आणि अंगावर काटा आणणारी आहे हे समजतंय.