@satyajeettambe साहेब, आपल्या महाराष्ट्रात शाळेमध्ये मराठी विषय अध्यापन करण्यासाठी पदवीधर शिक्षकाची नेमणूक करण्यात येते; परंतु अश्या शिक्षकांना #समान_काम_समान_वेतन यानुसार पदवीधर वेतनश्रेणीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, आपण पदवीधर आमदार या नात्याने आमचा प्रश्न मांडाल ही विनंती.
@satyajeettambe सर्व मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी आहे...!!!
साहेब, आपल्या महाराष्ट्रात शाळेमध्ये मराठी विषय अध्यापन करण्यासाठी पदवीधर शिक्षकाची नेमणूक केली आहे. परंतु अश्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, आपण पदवीधर आमदार या नात्याने आमचा प्रश्न मांडाल ही विनंती.
@mieknathshinde साहेब, आमची मागणी फक्त 1982-84ची जशीच्या तशी जुनी पेंशन(OPS)ची आहे.
आज आपण जी घोषणा केली ती कर्मचाऱ्यांना लॉलीपॉप देण्यासारखे झाले आहे.
आमची #voteforops ही मोहीम सुरू राहील.
#voteforOPS