@NayakRagini@nsui@INCIndia 25 साल में चाटुगिरी के अलावा कुछ किया हो तो बताओ. मैं तो 25 साल तुमने चाटूगिरी करके भी जो हालत देख रहा हू तब मेरी यह हालत हो गई
@sagarikaghose if applied that theory Mamta didi was not at all eligible to rule Doshi what elected in 2021 because it was her failure as acting and past chief minister to control the roits occurred postpoll.
@lokmat राळेगाव सिद्धीच्या अण्णांनी दिल्लीत जाऊन एक माकड उभं केलं त्याचं नाव अरविंद केजरीवाल आता या माकडांन डायरेक्ट अमेरिकेतला एक माकड पकडलेला आहे त्याचं नाव अभिजीत. आतापर्यंत अण्णांच्या माकडाची काय अवस्था झालेली आहे हे आपण बघत आहोत तर आता माकडाच्या माकडाची अवस्था काय होईल हे बघूया.
@KarnJ923@INCMaharashtra लोकांना याच्याबद्दल अजिबात रस नाही. रस्त्यावरती ज्याप्रमाणे एखादा वेडा मनुष्य काहीही बडबडत असतो त्याप्रमाणे हा सपकाळ बडबडत असतो आणि त्याची विधाने ही काँग्रेस अधिकृत ट्विटर वरून टाकली जातात
@sagarikaghose@BJP4India@MamataOfficial lier wife of lier husband. Here is proof.
The India Today group took Rajdeep Sardesai off the air for two weeks and slashed his salary
why it happened? lie reporting of death of farmer in farmers' agitation by Rajdeep.
@News18_marathi तू लेका नशिबाने प्रदेशाध्यक्ष झाला आहेस. नाहीतर तुला कोणी सरपंच ही बनवत नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री यांना वगैरे हा तुझ्या कक्षेतला विषय नाही आहे आणि विचारांचा संघर्ष म्हणशील तर शिव्या घालण्या व्यतिरिक्त तुला कोणता विचार आहे हे कुठेही सिद्ध झालं नाहीये.
@JaiMaharashtraN अरे बातमीदार आहात का का हजाम आहात? अशी संवेदनशील बातमी देताना हा अपघात कुठे झाला?कोणत्या बसेस होत्या? याबाबत जर माहिती नाही तर ही बातमी ट्विटरवर टाकण्याचा कंड कशासाठी?
@AnkushC43447360 ते तुझ्या घरी राहत असतील पण तू हे जे वाक्य सार्वजनिक करत आहेत ते कधी आणि केव्हा म्हटलं हे सांग ना.तू पाणी भरत असताना म्हटले का अण्णा जेवत असताना म्हटले?उगीच काहीतरी भिकारपणा करायचा आणि ते परत समर्थन करायचं ह्या घाणेरडे प्रवृत्ती मुळेच मशाल हातात धरावी लागलेली आहे हे लक्षात ठेवा.
@RajeevShuk64609@news24tvchannel@manakgupta और एक उदाहरण देता हु 2019 मे उद्धव ठाकरे ने गद्दारी करके महाविकास आघाडी का मुख्यमंत्रीपद लिया था। तब भाजप के 105 विधायक थे ढाई साल उद्धवने हर एक कोशिश की लेकिन 105 विधायक मे से एक भी विधायक भाजप से बाहर नही हो गया था। वह पार्टी विथ डिफरेंट है इतना ध्यान रखो।
@RajeevShuk64609@news24tvchannel@manakgupta शुक्ला जी भाजपा के पास जब केवल दो सांसद थे तभी उसमें फुट नहीं पड़ी दूसरी बात जो असंतुष्ट पदाधिकारी थे जैसे कि कल्याण सिंह उमा भारती भाजपा छोड़कर बाहर गए तो पछताए और ना घर का ना घाट के रहे लेकिन बजे पर कोई असर नहीं हुआ और उसका कारण मैंने बताया है की भाजपका बेस RSS है