@zee24taasnews त्यांनी काय केले,, मारवाडी भैया पंजाबी किती तरी लोकांची पहिली पसंद महाराष्ट्र होता आणि कायम राहणार... यांच्या तिसऱ्या पिढ्या राज्यात राहतात त्यांना विचारा.. का आले महाराष्ट्र मधे काय आहे कारण.. मग तुम्हाला पवार समजतील
@thisisbhumika@Uber_India ड्रायव्हर ने फक्त फ्रेंडशिप करणार का हे विचारलं.... नाही सांग ना. घरसमोर येतो का.. काही घाणेरडे sms करतो का.तर मग पोलीस आहेत ना..
त्या ड्रायव्हर ऐवजी जर तुझा शेजारी किंवा तू काम करते त्या कंपनी सहकारी असता तर अशीच पोस्ट केली असती का.. पोलीस काम चांगले करतात, पाच मिनटात गाडी येते
@PhadkeLakshmi@thisisbhumika@Uber_India आता कोणी फ्रेंडशिप मागितली महणुन पोलिसात कंप्लेंट.... कायद्याचा अभ्यास कमी आहे तुमचा आणि जे लोकं कमेंट करत आहेत त्यांचा...
आणि त्या ड्रायव्हर ऐवजी त्या मुलीचा कोण सहकारी असता तर, काय केले असते...
समज देऊन नंबर ब्बलॉक करायचा ना..
@LoksattaLive@ShivSenaUBT_@cbawankule मुंढे साहेब तसेच महाजन साहेब किती तरी वर्षे विरोधी पक्षात होते..पण कधी पक्ष सोडला नाही.
तुम्ही जी भरती केली आहे पक्षात ती लोकांना मान्य नाहीं.. निवडणूक तुम्हाला अवघड जाणार आहे. तुम्हीच आरोप केलेल्या लोकांना तुम्ही मंत्री केलय .. अवघड करून ठेवलं तुम्ही
@bbcnewsmarathi ज्यांचे पुरावे होते त्यांना घेऊन सरकार बनवत आहात.... तुम्ही लोकांना काय वेडे समजता का?
तुम्हाला भाषण करण्यासाठी कोणतही मुद्दा राहिला नाही.....