राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून समृद्धी महामार्ग जाणार आहे. जर तसे झाले तर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या. हीच त्यांना आणि आपले आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांना खरी मानवंदना ठरेल.
#परिवर्तनयात्रा#निर्धार_परिवर्तनाचा#परिवर्तनपर्व#वरवट_बकाल