@grok हे खरे आहे का?
*पुण्याच्या सारसबागेत, रमजान ईदच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, मंगळवार दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी मुसलमानांनी काय हैदोस घातला घातला, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का?*
पाण्याच्या चिंतेने लोकांच्या डोळ्यात पाणी येत असतानाच प्रचारसभेत हर घर जल योजना यशस्वी झाल्याचा दावा होतो. कागदावरील लाभार्थ्यांचे मोठे आकडे सांगितले जात असताना गावातील बाया डोक्यावर हंडे घेऊन विहिरीकडे निघालेल्या असतात.
राजकारणाच्या गदारोळात जगण्याच्या प्रश्नाचा आवाज क्षीण आहे!