@CMOMaharashtra@PratapSarnaik@msrtcofficial महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महिला कामगारांना प्रसूती रजा नऊ महिन्याच्या मंजूर आहेत त्या मध्ये कपात करण्याच्या विचारात महामंडळ असल्याचे समजले हा विचार महिला कामगारांना अन्यायकारक आहे.
एक लेकराचे पालन करण्यासाठी आई शिवाय योग्य कुणी ही असू शकत नाही महिला कामगारांना ड्यूटी चे दर रोज वेळापत्रक नुसार काम करावे लागते कधी कधी पहाटे पाच वाजता कर्तव्यावर हजर होण्यासाठी तीन वाजल्या पासून लेकरा पासून दूर राहावे लागते त्या मुळे कुपोषित बालक होण्याचा धोका निर्माण होतो
निस्वार्थी @abhijeet_dipke@CJP_for_India कौतुक होणारच संपूर्ण देश हळहळ करत आहे आज चे आंदोलन हे कुणाच्या सांगण्यावरून नक्कीच नाही तर घोटाळे बाजा वर अंकुश ठेवण्यासाठी आहे
अमित शाह यांना आज आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळाला.
सत्तेच्या मस्तीत असलेल्यांनी हे लक्षात ठेवावं ….. तरुणाईची ताकद शस्त्रांनी नाही, तर शततेनं आणि एकजुटीनं सिद्ध होते.
देशातील सर्वात शक्तिशाली राजकारण्यालही रस्त्यावर उतरलेल् तरुणाईपुढे झुकावं लागेल
#आदोलनाचीताकत
आज देशातील गुन्हेगाराला शिक्षा देण्याऐवजी सर्वसामान्य युवकांना मार खाताना पाहून मन हेलावून गेल https://t.co/Yjp3LQtKDw साहेब खरोखर लोकशाही जिवंत आहे का @abhijeet_dipke
@abitkar_prakash आदरणीय साहेब 2024 च्या शासन निर्णय नुसार समायोजन होणार होते त्यानुसार आपण काही कर्मचारी बांधवांना समायोजन ही दिले आहे आणि 2026 निर्णय नुसार अधिसंख्य पद तयार करण्यात येणार आहेत मग अगोदर ज्यांचे समायोजन केले ते कोणत्या अभियान चे होते
आपण शिंदे साहेबांच्या प्रमाणे समायोजन दोन पदाचे केले आहे उर्वरित त्याच अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांचे अधिसंख्य पद का निर्माण करत आहात न्याय द्या साहेब अन्याय झाला नाही पाहिजे गेली 20 वर्षे ही कर्मचारी तुटपुंज्या मानधनात काम करत आहेत
महाराष्ट्र राज्याचे लाडके आरोग्य मंत्री राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी बांधवांचे आधारस्तंभ अभ्यासू व्यक्तिमत्व तथा शिवसेना नेते @abitkar_prakash. प्रकाश आबिटकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@RRPSpeaks दादा आपण बीड जिल्ह्यात येऊन ही आपल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मागण्यासाठी प्रयत्न केले नाहीत या बद्दल आपली भूमिका सांगितली तर बर होईल
@CMOMaharashtra
आदरणीय साहेब आपल्या राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांचे मानधन तीन महिने झाले नाही कर्जाचे हप्ते थकले आहेत प्रपंच चालवणं कठीण झाले आहे बेजबाबदार मंत्री महोदय यांना प्रमोशन देऊन सन्मानित करावे
@CMOMaharashtra तामिळनाडू सरकार प्रमाणे 200 युनिट दिल्ली सरकार 300 युनिट मोफत वीज द्यायची तर द्या पण लोड शेडिंग कळतील 50 रुपये तास प्रमाणे दंड ग्राहकाला जमा करायला @MSEDCL आदेशित करा
@CMOMaharashtra@BJP4Maharashtra तामिळनाडू राज्यात सर्व सामान्य कुटुंबातील कलाकार मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे आपल्या कडे गेली 10 वर्ष सत्ता आहे आपण ना रोजगार देऊ शकलात ना कंत्राटी कामगार बांधवांना कायम करू शकलात ना कामावर असलेल्या मानधन देण्यात यशस्वी झालात अभ्यास करा