@mybmcWardGS वरळी कोळीवाडा, सोनापूर गल्लीतील पाणी समस्या मार्गी लावून पाणीपुरवठा पूर्ववत केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार. तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई केल्याबद्दल धन्यवाद! 🙏✨ #Worli#BMC#Mumbai"
@mybmcWardGS वरळी कोळीवाडा (सोनापूर गल्ली) येथे गेल्या १ महिन्यापासून पाणी नाही. अनेक तक्रारी करूनही फक्त वेळ मारून नेली जात आहे. लोकप्रतिनिधी गायब आहेत. आम्हाला केवळ आश्वासने नको, पाणी हवे आहे. कृपया या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्या आणि पाणीपुरवठा सुरळीत करा. #Mumbai#BMCFail
@mybmc वरळी कोळीवाडा (सोनापूर गल्ली) येथे गेल्या १ महिन्यापासून पाणी नाही. अनेक तक्रारी करूनही फक्त वेळ मारून नेली जात आहे. लोकप्रतिनिधी गायब आहेत. आम्हाला केवळ आश्वासने नको, पाणी हवे आहे कृपया या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्या आणि पाणीपुरवठा सुरळीत करा #WorliKoliwada#BMCFail
@mybmcWardGS वरळी कोळीवाडा (सोनापूर गल्ली) येथे गेल्या १ महिन्यापासून पाणी नाही. अनेक तक्रारी करूनही फक्त वेळ मारून नेली जात आहे. लोकप्रतिनिधी गायब आहेत. आम्हाला केवळ आश्वासने नको, पाणी हवे आहे. कृपया या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्या आणि पाणीपुरवठा सुरळीत करा. #Mumbai#BMCFail
necesito un segunda temporada porque necesito mas de ellos y ver mas de su química tan graciosa, ver a ambos con sus poderes descontrolados solo por estar nerviosos de la cercanía del otro
#TheWONDERfools
@mybmcWardGS वरळी कोळीवाडा (सोनापूर गल्ली) येथील पाणी तुटवड्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. प्रशासनाचे कर्मचारी केवळ पाहणी करून परत जातात, पण ठोस तोडगा काढत नाहीत. लोकप्रतिनिधी देखील या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. मुंबईकरांना पाण्यासाठी इतका त्रास का? कृपया तातडीने दखल घ्यावी
@mybmcWardGS वरळी कोळीवाड्यातील सोनापूर गल्लीत अजूनही पाणी समस्या कायम आहे. अनेकदा तक्रार करूनही फक्त फोटो आणि नावे घेण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही. स्थानिक नगरसेविका देखील फिरकत नाहीत. नागरिकांच्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष का? त्वरित कारवाई करा. #MumbaiWaterCrisis#Worli#BMC"
@mybmcWardGS वरळी कोळीवाड्यातील सोनापूर गल्ली या विभागात गेले कित्येक दिवस पाण्याची समस्या उद्भवली आहे. वारंवार आपल्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील या समस्येवर तोडगा काढण्यात आलेला नाही, फक्त आपले कर्मचारी येऊन फोटो, नावे घेऊन जातात. (१/२)
कॉमेडियन प्रणीत मोरे के शो में डेट पर खर्च हुए ₹370 की बिरयानी का हिसाब मांगने वाले गुरुग्राम के युवक हिमांशु जांगड़ा का वीडियो
सोशल मीडिया पर वायरल हो गया. उसके बयान पर लोगों ने जमकर नाराजगी जताई और उसे महिलाओं के प्रति गलत सोच वाला बताया. विवाद बढ़ने के बाद युवक की नौकरी चली गई, उसे माफी मांगनी पड़ी और सोशल मीडिया पर भी खूब ट्रोलिंग का सामना करना पड़ा.
पूरी खबर https://t.co/kdcY9xU9DP
#ViralVideo #Gurugram #HimanshuJangra #SocialMedia
Those who are feeling sorry for this guy losing his job...watch the extended version, he just didn't stop at vasul karne wala comment. Let him face the consequences