खासदार @DrPritamMunde लाईव्ह येत आहेत.
उद्या सायंकाळी ठीक 7.00 वाजता, दि-2/8/2020.
https://t.co/aqWqHOo4Yu
@Pankajamunde
वरील लिंकवर क्लिक करा कार्यक्रमात सहभागी व्हा.
असंख्य शुभेच्छा ,असंख्य आशिर्वाद, शत शत आभार !!! सर्वांशी बोलणं शक्य नाही झालं तरीही भावना पोचल्या !!! मी आपली ऋणी आहे वाढदिवस माझा आपण एवढ्या उत्साहाने लोकसेवेत समर्पित असा साजरा केला या भावना हीच खरी संपत्ती आहे !!