Eagerly waiting for the end of pandemic so we roam freely in Maharashtra to witness the beauty of the nature.
Hope everyone remains safe❤️.
#travel#Wanderlust
T-61
निसर्गाचा एक नियम आहे. तो म्हणजे दुरून निसर्ग जेवढा सुंदर दिसतो तो जवळून पाहिला तर तेवढाच घातक असु शकतो.
मानवी आयुष्यात खुप ठिकाणी हा नियम लागु पडतो.
#basyuhi
@OmkarKadam158 What I mean is the time of youth should be utilised for the growth of the country.
Moreover nationalism should be in blood. You don’t need video games to understand it.
T-54
सैनिक सीमेवरती निस्वार्थ भावनेने, स्वताचा जीव धोक्यात घालुन देशाचे रक्षण करतात. हे खर देशप्रेम असतं.
PUBG ban झाली म्हणुन कालवा करणाऱ्यांना देशप्रेम म्हणजे काय ते कधी कळणार?
PUBG चा थोडा वेळ जरी आता आर्थिक घडी बसवण्यात केला तरी खुप मोठी देशभक्ती घडेल.
#pubgban
T-54
आज ना उद्या जायचचं आहे हे तत्वज्ञान बोलायला जेवढं सोपे आहे तेवढं आचरणात आणायला नाही. यामागचा कारण म्हणजे
To live is the strongest desire of human beings.
#basyuhi