पोलीस उपायुक्त, उत्तर परि.3 DCP North zone3 Mumbai
@DcpNorthzone3
पोलीस उपायुक्त, उत्तर परि. 3 - अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा Official acc. of DCP North ZONE 3 Mumbai For any emergency Dial 100/112
@CPMumbaiPolice@DcpNorthzone3
🔸Dahisar Police arrest accused for possessing an illegal firearm!
A case was registered at @DahisarPS against an individual found in possession of an illegal firearm in the Dahisar Check Naka area.
Acting on a tip-off, the Crime Detection Squad.
🔸Strict Action Against Organised Crime Gang Under MCOCA!
Acting on a case registered at @SamtaNagarPS, police initiated an investigation after the complainant was allegedly assaulted with an iron rod and a wooden stump and threatened with death.
#MumbaiPolice4All
🔸Dindoshi Police arrested accused in ₹32.63 lakh vehicle rental fraud!
A complaint was filed at @DindoshiPS alleging that the accused gained the complainant’s trust through a fake advertisement and forged documents before allegedly diverting ₹32,63,000 into her own bank
🔸Woman’s life saved through timely intervention!
During his morning walk, Assistant Sub-Inspector Pansare of Powai Police Station noticed a 65-year-old woman attempting to jump from the fifth floor of a building within the jurisdiction of @VikhroliPS. Acting swiftly, he alerted the Control Room and, with the coordinated efforts of Police Inspector Gadade, Police Personnel Sudham Binnar and MSF Jawan Rathod, ensured her timely rescue.
The woman was safely rescued, counselled and provided with the necessary guidance.
In case of an emergency or if you require police assistance #Dial112
🔸सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश!
@VikhroliPS परिसरात एक ६५ वर्षीय महिला इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत आहे, असे मॉर्निंग वॉकला जात असलेले पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पानसरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गडदे तसेच अंमलदार सुधाम बिन्नर, एमएसएफ जवान राठोड यांची मदत घेऊन आवश्यक कार्यवाही केली.
पोलिसांच्या तत्परता व समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे महिलेचे प्राण वाचविण्���ात यश आले. त्यानंतर तिची समजूत काढून तिला आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
मुंबई पोलिसांची सतर्कता, तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध आहे. तरीही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा.
#MumbaiPolice4All
🔸Awareness today, for a drug-free tomorrow!
Police Stations across North Zone 3 conducted drug-abuse awareness programmes in 23 schools, where 2,068 students were sensitised to the harmful effects of substance abuse.
Through these sessions, students were encouraged to make informed and healthy choices and stay away from drugs.
Together, let’s work towards a #DrugFreeMumbai.
🔸व्यसनमुक्त भविष्यासाठी, आजच जनजागृती!
व्यसनमुक्तीचा संदेश देत उत्तर परिमंडळ ३ मधील पोलीस ठाण्यांच्या वतीने २३ शाळांमध्ये विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत २,०६८ विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या घातक दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना योग्य, सुरक्षित व निरोगी मार्ग निवडण्यासाठी आणि अंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी यादरम्यान प्रोत्साहित करण्यात आले.
चला, एकत्र येऊन एका #DrugFreeMumbai च्या दिशेने पाऊल उचलूया!
#MumbaiPolice4All
🔸Awareness today, for a drug-free tomorrow!
Police Stations across North Zone 3 conducted drug-abuse awareness programmes in 23 schools, where 2,068 students were sensitised to the harmful effects of substance abuse.
Through these sessions, students were encouraged to make informed and healthy choices and stay away from drugs.
Together, let’s work towards a #DrugFreeMumbai.
🔸व्यसनमुक्त भविष्यासाठी, आजच जनजागृती!
व्यसनमुक्तीचा संदेश देत उत्तर परिमंडळ ३ मधील पोलीस ठाण्यांच्या वतीने २३ शाळांमध्ये विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत २,०६८ विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या घातक दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना योग्य, सुरक्षित व निरोगी म��र्ग निवडण्यासाठी आणि अंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी यादरम्यान प्रोत्साहित करण्यात आले.
चला, एकत्र येऊन एका #DrugFreeMumbai च्या दिशेने पाऊल उचलूया!
#MumbaiPolice4All
🔸 They Went Underground. Our Investigation Went Deeper!
@SamtaNagarPS have arrested 13 accused in connection with the theft of MTNL’s underground telephone cables at Ashok Nagar Cross Road No. 4, Kandivali (East), Mumbai.
The stolen property comprised four 2000-pair underground cables, measuring approximately 153 metres and valued at ₹9,00,500. A case was registered under relevant sections of the Bharatiya Nyaya Sanhita (BNS), Telecommunications Act, 2023, and the Prevention of Damage to Public Property Act, 1984.
During the investigation, police seized a JCB machine worth ₹20,00,000 allegedly used in the offence and two mobile phones worth ₹80,000, collectively valued at ₹20,80,000.
Further investigation is underway to trace other persons involved in the offence.
🔸 केबल चोरीचा कट उधळला — गुन्हेगारांवर कायद्याचा वचक कायम!
@SamtaNagarPS हद्दीतील अशोक नगर क्रॉस रोड क्र. ४, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे एम.टी.एन.एल कंपनीच्या भूमिगत टेलिफोन केबल्स चोरीप्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात एम.टी.एन.एल कंपनीच्या २०००-पेअरच्या ४ भूमिगत केबल्स, एकूण १५३ मीटर लांबीच्या व अंदाजे ₹९,००,५०० किंमतीच्या, चोरीस गेल्या हो���्या. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, दूरसंचार अधिनियम, २०२३ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली ₹२०,००,००० किंमतीची जे.सी.बी मशीन व ₹८०,००० किमतीचे २ मोबाईल फोन, असा एकूण ₹२०,८०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
#MumbaiCaseFiles #MumbaiPolice4All
🔸Samta Nagar Police bust milk adulteration racket; accused arrested red-handed!
The Detection Squad of @SamtaNagarPS raided a residence in Kandivali East and caught a 48-year-old man red-handed while adulterating branded milk with impure water for sale.
During the raid, 74 litres of adulterated milk bearing Amul and Gokul labels, along with adulteration material and counterfeit empty pouches, were seized.
A case has been registered under the BNS and the Food Safety and Standards Act, and the accused has been arrested.
Mumbai Police remains committed to protecting citizens from those who endanger public health.
🔸समतानगर पोलिसांकडून दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एका आरोपीला रंगेहात अटक!
नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये अशुद्ध पाण्याची भेसळ करून विक्री करणाऱ्या एका ४८ वर्षीय इसमाला @SamtaNagarPS च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा मारून रंगेहात पकडले.
कांदिवली (पूर्व) येथील राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात आरोपीकडून अमूल व गोकुळ कंपनीचे ७४ लिटर भेसळयुक्त दूध, भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि दोन्ही कंपन्यांच्या बनावट रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायदा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस कटिबद्ध आहेत!
#MumbaiPolice4All
🔸Samta Nagar Police bust milk adulteration racket; accused arrested red-handed!
The Detection Squad of @SamtaNagarPS raided a residence in Kandivali East and caught a 48-year-old man red-handed while adulterating branded milk with impure water for sale.
During the raid, 74 litres of adulterated milk bearing Amul and Gokul labels, along with adulteration material and counterfeit empty pouches, were seized.
A case has been registered under the BNS and the Food Safety and Standards Act, and the accused has been arrested.
Mumbai Police remains committed to protecting citizens from those who endanger public health.
🔸समतानगर पोलिसांकडून दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एका आरोपीला रंगेहात अटक!
नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये अशुद्ध पाण्याची भेसळ करून विक्री करणाऱ्या एका ४८ वर्षीय इसमाला @SamtaNagarPS च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा मारून रंगेहात पकडले.
कांदिवली (पूर्व) येथील राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात आरोपीकडून अमूल व गोकुळ कंपनीचे ७४ ���िटर भेसळयुक्त दूध, भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि दोन्ही कंपन्यांच्या बनावट रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायदा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस कटिबद्ध आहेत!
#MumbaiPolice4All
🔸Drug-free today. Stronger tomorrow.
As part of the Drug-Free Mumbai Awareness Campaign, our personnel conducted drug awareness drives across 23 schools in North Zone-3, sensitising 1,761 students about the adverse effects and consequences of drug use.
Together, let’s empower our young generation to make healthy choices and build a drug-free Mumbai.
🔸उत्तर परिमंडळ-३ मध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम राबवत मुंबई पोलिसांनी २३ शाळांमधील १,७६१ विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या मोहिमेदरम्यान अंमली पदार्थांचे धोके समजावून सांगत, व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सुरक्षित भविष्याची निवड करण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
एकत्रितपणे घडवूया अंमली पदार्थमुक्त मुंबई!
#DrugFreeMumbai #MumbaiPolice4All

एकत्रि���पणे घडवूया अंमली पदार्थमुक्त मुंबई!
#DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
🔸Dahisar Police bust fake document racket: 4 accused arrested.
@DahisarPS arrested a gang involved in preparing forged Aadhaar Cards, Residence Certificates, School Leaving Certificates, Birth Certificates and other fake documents.
4 accused have been arrested. Further investigation is underway.
🔸दहिसर पोलिसांकडून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!
बनावट आधार कार्ड, रहिवासी दाखले, शाळा सोडल्याचे दाखले (TC), जन्म दाखले आणि इतर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा @DahisarPS ने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
#MumbaiPolice4All
🔸Dahisar Police bust fake document racket: 4 accused arrested.
@DahisarPS arrested a gang involved in preparing forged Aadhaar Cards, Residence Certificates, School Leaving Certificates, Birth Certificates and other fake documents.
4 accused have been arrested. Further investigation is underway.
🔸दहिसर पोलिसांकडून बनावट कागदपत्रे तया��� करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!
बनावट आधार कार्ड, रहिवासी दाखले, शाळा सोडल्याचे दाखले (TC), जन्म दाखले आणि इतर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा @DahisarPS ने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
#MumbaiPolice4All
🔸One city. One resolve. Zero tolerance.
Under the guidance of Hon. Chief Minister Shri Devendra Fadnavis (@CMOMaharashtra) we continue our crackdown against the drug trade, taking action against 1,497 unauthorised pan shops across Mumbai in July 2026.
With special focus on areas around schools and colleges, unauthorised pan shops are being removed and regular successful implementation of the 'Drugs Free Mumbai' campaign are being conducted to keep our youth safe.
We remain committed to a Drug-Free Mumbai, with zero tolerance towards drug trafficking and sale.
🔸एक शहर. एक संकल्प. शून्य सहनशीलता.
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस @CMOMaharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराविरोधात आमची तीव्र कारवाई सुरूच आहे. या मोहिमेअंतर्गत जुलै २०२६ मध्ये मुंबईभरातील १,४९७ अनधिकृत पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरावर विशेष लक्ष केंद्��ित करून, अनधिकृत पान टपऱ्या हटवल्या जात आहेत. तसेच, आपल्या तरुण पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी 'नशामुक्त मुंबई' अभियानाची नियमित आणि प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
अंमली पदार्थांची तस्करीत आणि विक्रीविरोधात 'शून्य सहनशीलता' बाळगत, 'नशामुक्त मुंबई' घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
#DrugsFreeMumbai #MumbaiPolice4All
🔸When milk turns into malpractice: Crime Branch cracks down on milk adulteration.
Crime Branch Unit-12, busted a factory in Vasai East manufacturing fake milk pouches and passing them off under the names of reputed brands.
Machinery worth ₹10 lakh was seized and 470 litres of adulterated milk were destroyed, while 13,000 fake 1-litre pouches had also been seized earlier.
Further investigation revealed that since 2021, the accused had supplied around 18 lakh fake pouches across Mumbai and its suburbs, at approximately 30,000 pouches every month.
🔸दुधाच्या नावाखाली भेसळीचा धंदा; गुन्हे शाखेची धडक कारवाई.
वसई पूर्व परिसरात नामांकित कंपनीच���या नावाने बनावट दुधाच्या पिशव्या तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-१२ ने कारवाई केली.
या कारवाईत सुमारे ₹१० लाखांची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून, ४७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. यापूर्वी १ लिटरच्या १३ हजार बनावट दुधाच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या होत्या.
सदर तपासादरम्यान २०२१ पासून आरोपींकडून मुंबई आणि उपनगरात दरमहा सुमारे ३० हजार, म्हणजेच तब्बल १८ लाख बनावट दुधाच्या पिशव्या वितरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
#MumbaiCaseFiles
कुरार पो ठाणे, मुंबई दाखल गुरक्र 843/26 क 137 (2) BNS या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगा प्रिन्स संतोष चव्हाण याचा मिसिंग पथकाने कोटा, राजस्थान येथे शोध लावून त्याचे पालकांचे ताब्यात दिला.@CPMumbaiPolice@DcpNorthzone3
A single call by Police turned a family's despair into relief. ❤️
A 15-year-old girl from Assam, who had left home to pursue her dream of working in films, was traced at Film City. Her family was contacted. Brought happiness to parents who were searching for her.
#MumbaiPolice
@CPMumbaiPolice@DcpNorthzone3
दहिसर पोलीस ठाणे येथे डिजिटल अरेस्ट सायबर फ्रॉड संबंधी गुरक्र. 985/26 मधील आरोपी धीरज प्रजापत यास वपोनि. एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.05/08/26 रोजी पोनि श्रावगी, सपोनि पाचांगणे व पोलीस पथक यांनी आरोपीस सापळा रचून शिताफीने अटक करण्यात आली.