पेपरफुटी व अनेक भरती परीक्षांत धांदल झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणे ही नैतिकता आहे, जी भारत सरकारने दाखवण्याची आवश्यकता आहे.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला आले नाहीये, त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत जनतेशी विनम्र असणे गरजेचे आहे.
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
एसटी महामंडळातर्फे सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#ashadhiekadashi#wari2026#MSRTC#PratapSarnaik
ठाकरे नेहमी सांगतात. इतर राज्यांना फक्त भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास आहे. लढवय्या इतिहास आहे
मी महाराष्ट्रात जन्माला आलो आणि मराठी घरात जन्माला आलो. याचा मला फार अभिमान आणि गर्व आहे.
अभिजीत दिपके आम्हाला मराठी म्हणून मिरविण्याची एक संधी दिल्याबद्दल आभारी आहोत! ❤️
This is accountability. Now, Update yourself then please come again. We will vote you again for better tomorrow. Thank you for respecting the emotions of students.
We appreciate your good work but not satisfied by your overall performance. We will give you a another chance.
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हा मंगलमय दिवस भक्ती, करुणा आणि सामाजिक सलोख्याचा चिरंतन संदेश देणारा आहे. भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, सलोखा आणि समृद्धी घेऊन येवो, हीच कामना. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अविरत कार्य करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होवो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.
Sonam Wangchuk ji has ended his fast after my colleagues, Shri @JPNadda ji and Shri @DrJitendraSingh ji met him at Medanta Hospital, Gurugram, and assured him of the government's commitment to address the concerns.
Wangchuk ji’s decision to end his fast reflects his trust in the Modi government's commitment to students' interests. The government has time and again reiterated its resolve to act firmly against paper leaks and strengthen examination reforms. The interests of the nation's youth remain a top priority for the government.
As PM Modi ji said, India's youth are a force for nation-building and every culprit operating against the nation’s future will be punished.
मेरे सहयोगी श्री @JPNadda जी और डॉ. @DrJitendraSingh जी द्वारा गुरुग्राम स्थित मेदांता अस्पताल में श्री सोनम वांगचुक जी से भेंट कर छात्रों की चिंताओं के समाधान के प्रति सरकार की प्रतिबद्धता का आश्वासन दिए जाने के बाद, वांगचुक जी ने अपना अनशन समाप्त कर दिया है।
वांगचुक जी का अनशन समाप्त करने का निर्णय छात्रों के हितों के प्रति मोदी सरकार की प्रतिबद्धता पर उनके विश्वास को दर्शाता है। सरकार ने बार-बार स्पष्ट किया है कि प्रश्नपत्र लीक जैसी घटनाओं के विरुद्ध कठोर कार्रवाई की जाएगी तथा परीक्षा प्रणाली को और अधिक पारदर्शी एवं सुदृढ़ बनाने के लिए आवश्यक सुधार किए जाएंगे। देश के युवाओं के हितों की रक्षा सरकार की सर्वोच्च प्राथमिकताओं में से एक है।
जैसा कि प्रधानमंत्री श्री @NarendraModi जी ने कहा है, भारत का युवा राष्ट्र निर्माण की सबसे बड़ी शक्ति है, और देश के भविष्य से खिलवाड़ करने वाले प्रत्येक दोषी को कड़ी से कड़ी सजा दी जाएगी।
@Wangchuk66@GitanjaliAngmo
मैं सोनम जी से आग्रह करता हूँ की वो डॉक्टरों की सलाह के अनुसार अपनी दिनचर्या रखें और जल्द से जल्द अपना पुराना वज़न फिर से प्राप्त करें।
मैं प्रभु से प्रार्थना करता हूँ कि सोनम जी स्वस्थ रहें।
@Wangchuk66@GitanjaliAngmo
जेव्हा लोकशाही व्यवस्थेत लोकांचे मत महत्त्वपूर्ण राहत नाही तेव्हा "हुकूमशाही" व्यवस्थेचा जन्म होतो. लोकांचे म्हणणे लोकमतावर आधारलेले सरकार नाकारूच कसे शकते? #पेपरफुटी#धर्मेंद्र_प्रधान_राजीनामा@PawarSpeaks
असो , अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा आणि परीक्षांमध्ये पारदर्शीपणा यायलाच हवा हे महत्त्वाचे !
आंदोलनं चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालंच तर सामंजस्याने सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. मोठेपणा हा सर्वोच्च व्यवस्थेने दाखवायचा असतो हे भान अजून सुटलेलं नाही हे दाखवण्याची संधी गमावू नये.
राज ठाकरे ।
पेपरफुटी व अनेक भरती परीक्षांत धांदल झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणे ही नैतिकता आहे, जी भारत सरकारने दाखवण्याची आवश्यकता आहे.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला आले नाहीये, त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत जनतेशी विनम्र असणे गरजेचे आहे.
पेपरफुटी व अनेक भरती परीक्षांत धांदल झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणे ही नैतिकता आहे, जी भारत सरकारने दाखवण्याची आवश्यकता आहे.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला आले नाहीये, त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत जनतेशी विनम्र असणे गरजेचे आहे.