विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता २०२१-२२ यावर्षी इयत्ता १०वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांनी दिली.