रस्त्याला पडले खड्डे टोलनाका पैसे कमवायचे अड्डे
शिवसेना आंदोलन
घोटी टोल नाका
रस्ता चांगला नाही तर टोल नाही
मंगळवार दिनांक २३/०७/२०२४ रोजी
सकाळी १० वाजता
ठिकाण : घोटी टोलनाका, इगतपुरी ता. इगतपुरी
#ShivsenaUBT#Protest#Road#nashik#Igatpuri
कामगारांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणारे ख्यातनाम साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#AnnabhauSathe#लोकशाहीर
मतदारांना जाहीर आव्हान !
मतदार यादी विशेष पुनरिक्षण व नवीन मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे. तरी सर्व मतदारांना सूचित करण्यात येत आहे की,तुम्हाला नवीन मतदार नोंदणी किंवा मतदार कार्ड संबंधित कुठलीही चौकशी करायाची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता.
महाराष्ट्रातील कृषिक्रांतीला नवे आयाम देणारे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
कृषी दिनाच्या समस्त शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_कृषी_दिन#शेतकरी#पोशिंदा#बळीराजा#krushidin
छत्रपती संभाजी महाराज जयंती ( तिथीनुसार )...
अचाट धैर्य आणि असामान्य शौर्य गाजवून स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#छत्रपती#संभाजी_महाराज#Chhatrapati#SambhajiMaharaj