राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेविका (वारजे,माळवाडी)प्रभाग क्र.32क विरोधी पक्ष नेत्या पुणे म. न.पा. NCP Corporator Warje Ward no.32k Opposition Party Leader
शब्दाला जागणारा उपमुख्यमंत्री..
मा.ना.अजितदादा पवार @AjitPawarSpeaks
यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित
रक्तदान शिबीर
| रविवार दि 23/7/2023 रोजी सकाळी 9 ते 1 स्थळ : प्रदीप उर्फ बाबा धुमाळ संपर्क कार्यालय, राजयोग सोसायटी वारजे पुणे. संपर्क : मो नं 7821897979
#BloodDonation
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा व संसदरत्न
खासदार मा. सौ. सुप्रियाताई सुळे
@supriya_sule
यांच्या वाढदिवसानिमित्त
वनविभाग व पुणे मनपा यांच्या सहकार्याने
भव्य वृक्षारोपण कार्यक्रम
वनखात्याच्या १० हेक्टर जागेमध्ये ६२५० देशी वृक्षांची लागवडीचा शुभारंभ.
#ncp
पुणे मनपा आता व्हॉट्सॲपवर!
नागरिकांच्या सेवा सुविधा सुखकर होण्यासाठी पुणे मनपाने सुरु केले व्हॉट्सॲप चॅटबॉट.
आजच आपल्या सेवा मिळवण्यासाठी ८८८८२५१००१ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा.
#muncipalcorporation#pune#Citizens#whatsappchatbot
भारताला 'जय जवान जय किसान'चा नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!
#लालबहादूरशास्त्री#पुण्यतिथी#विनम्र_अभिवादन
स्वच्छता मोहीम !
पुणे महानगरपालिकेमार्फत आज पुणे शहरामध्ये होणाऱ्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत विविध परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी मी ही सहभागी झाले होते.
#CleanlinessCampaign#स्वच्छ्तामोहीम
रक्तदान शिबीर !
श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ आणि ज्ञान प्रबोधिनी युवक विभाग आयोजित मासिक रक्तदान शिबिर श्रीमती गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्र येथे संपन्न झाले. यावेळी सदिच्छा भेट देत रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.
#रक्तदानजीवनदान#BloodDonationCamp
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीदिनी अभिवादन!
तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सर्व पत्रकारांना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#journalistday#हार्दिक_शुभेच्छा
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#SavitribaiPhule#जयंती#विनम्र_अभिवादन
सामाजिक सलोखा, शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी-अधिकारी बंधु-भगिनींना महाराष्ट्र पोलीस दलाच्या ६१ व्या वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
#महाराष्ट्रपोलीस#वर्धापनदिन#मनःपूर्वक_शुभेच्छा
भीमा-कोरेगावाच्या लढाईला ऐतिहासिक महत्त्व आहे. या लढाईत आत्मसन्मानासाठी प्राणपणाने लढलेल्या शहीद वीरांना भीमा-कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#शौर्य_दिवस#विनम्र_अभिवादन
भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतिकारी बालशहीद शिरीषकुमार मेहता उर्फ शिरीषकुमार यांना जयंतीनिमित्त शतश : नमन !
#जयंती#शतशः#नमन