सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स क्रांति का Next Step है। इसलिए हम मोबाइल और इलेक्ट्रॉनिक्स के साथ-साथ इस पूरी दुनिया को चलाने वाली चिप्स का भी निर्माण करेंगे।
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सुट्टीच्या दिवशी अनेक नागरिक पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन करत असतात. अशा परिस्थितीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.
नदी, ओढे, धबधबे, बंधारे, पूल तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
आपली एक छोटीशी काळजी मोठा धोका टाळू शकते. स्वतः सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबीयांनाही सुरक्षित ठेवा.
सतर्कता हाच सर्वोत्तम बचाव!
#Maharashtra #Monsoon #StaySafe #DisasterManagement #GirishMahajan
पावसाच्या प्रत्येक आव्हानावर सतत लक्ष...
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाची सज्जता...
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
#Mumbai#Monsoon#HeavyRain#GirishMahajan
प्रज्ञाचक्षु बांधवांच्या पाल्यांना व एचआयव्हीग्रस्त बालकांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांना शिक्षण, आत्मविश्वास आणि समाजसेवेचा संदेश दिला.
शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याचे खरे सामर्थ्य! 📚✨
#EducationForAll#Jalgaon#DeepmalaKale#NAB#Empowerment
💧 "मी रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या घरी केले... तुम्ही तुमच्या घरी कधी करणार?"
पावसाचा प्रत्येक थेंब वाचवूया, भूजल पातळी वाढवूया आणि पाणीदार जळगाव घडवूया. 🌧️🌿
#RainWaterHarvesting#SaveWater#DeepmalaKale#Jalgaon
देवाभाऊंच्या नेतृत्वात महिला शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राने उचलले एक ऐतिहासिक पाऊल...!
"महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026 विधानसभेत संमत."
#WomenFarmersBillbyDevaBhau
🏟️ जळगावमध्ये उभारण्यात येत असलेल्या ₹२५० कोटींच्या विभागीय क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या प्रशस्त रस्त्यासाठी आज संयुक्त पाहणी करण्यात आली.
खेळाडू व नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करण्यात येणार आहे.
#Jalgaon#SportsComplex#Development#DeepmalaKale
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. 🙏
भक्ती, समता आणि मानवतेचा त्यांचा संदेश सदैव प्रेरणादायी राहो.
#SantNamdevMaharaj#NamdevMaharaj#Warkari#Maharashtra
🌾 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६' हे महिला शेतकऱ्यांच्या सन्मान आणि सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल आहे.
महिलांना आता कायदेशीर शेतकरी म्हणून मान्यता मिळून विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार.
#WomenFarmersBillbyDevaBhau#MahilaShetkariSakshamikaran
🇮🇳💻 डिजिटल इंडिया दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
डिजिटल सक्षमीकरण, पारदर्शक शासन आणि विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास अधिक बळकट करण्याचा संकल्प करूया.
#DigitalIndia#DigitalIndiaDay#ViksitBharat#Jalgaon
🌾 हरितक्रांतीचे शिल्पकार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शेतकरी समृद्धी आणि कृषी विकासासाठी त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील. 🙏
#VasantraoNaik#Maharashtra#KrushiDin#JaiKisan
🩺 रुग्णसेवेला ईश्वरसेवा मानणाऱ्या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपली निस्वार्थ सेवा आणि समर्पण समाजासाठी प्रेरणादायी आहे. 🙏
#NationalDoctorsDay#DoctorsDay#DeepmalaKale#Jalgaon
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीस उपस्थित राहून विविध केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनांचा आढावा घेण्यात आला.
प्रलंबित विकासकामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.
#DeepmalaKale#Jalgaon#DISHA#Development