दीपस्तंभ मनोबल चे पालक व ज्येष्ठ मार्गदर्शक आ. शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी व अर्थपूर्ण आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा....!! Supriya SuleSharadPawar.comNCP@
काल मा. सुप्रियताई सूळे व मा. शरद पवार यांनी दीपस्तंभ मनोबल च्या कामाची माहिती जाणुन घेतली व अनाथ, अपंग विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्यात.लवकर मनोबल प्रकल्पास भेट देणार आहेत.#मनःपूर्वक🙏 आभार#धन्यवाद #सुप्रियासुळे# #शरदपवार#
आकांक्षेपुढती गगन ठेंगणे ही उक्ती सार्थ ठरविणारी ही तरुणी दुर्दम्य आशावादाचे प्रतिक आहे. हात नसले तरी तिने पायाच्या सहाय्याने हार्मोनियम वाजवून सकारात्मक आयुष्याचे संगीत सादर केले. तिचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.