राज्यसभा खा.युवराज संभाजीराजे छत्रपती आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @YuvrajSambhaji महाराज 🚩💐
'अब की बार ट्रम्प सरकार' बोलताना
Internal matter नव्हतं का??
दुसऱ्यांच्या देशात जाऊन कुणाला मतदान करा हे सांगितल्यावर त्या देशातील सेलिब्रिटींनी म्हंटल का आमच्या देशात नाक खुपसू नका..
आता तुम्ही कोणत्या न्यायाने त्यांना सांगता बोलू नका?? #सुरुवातकोणीकेली