तक्रार Closed दाखवली आहे, पण प्रत्यक्षात समस्या अजूनही सोडवलेली नाही.📍कांदिवली पूर्व,ही अतिशय धोकादायक स्थिती असून अपघात होण्याची शक्यता आहे, विशेषतः रात्री.
तक्रार क्रमांक: 0723178376
तक्रार दिनांक: 13-03-2026
नवीन फोटो जोडला आहे.
कृपया त्वरित कार्यवाही @mybmcWardRS@mybmc
हनुमान नगर , शंकर मंदिरा जवळ , जो गतिरोधक पालिकेमार्फत बांधला गेला आहे तो कोणत्याही तांत्रिक निकषानुसार नसून त्यामुळे वारंवार त्या ठिकाणी अपघात होत आहेत. त्वरित कारवाई करून त्यांची उंची कमी करावी अथवा तो गतिरोधक काढण्यात यावा.@mybmc@mybmcWardRS
स्थळ: लोखंडवाला, कांदिवली , @mybmc@mybmcWardRS इथे जीवित हानी होण्याची वाट पाहत आहात का ?? म्हणजे यावरून कुणी दुचाकी स्वार गेलाच तर त्याचे काही खर नाही....लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची विनंती करतो तत्परता दाखवा.
@MumbaiPolice@AUThackeray
कांदिवली लोखंडवाला येथील गोडरेज इमारतीत राहणारे काही लोक दररोज आमच्या बाजूच्या ग्राउंड वर कुत्र्याचे विष्ठा टाकत आहेत, ज्यामुळे परिसर अस्वच्छ आणि घाण होत आहे. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे आणि परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कृपया याकडे तातडीने लक्ष द्यावे आणि योग्य ती कारवाई
"मला माहित नाही याचं उपयोग कोणाला होतो का नाही, पण अतुल भातखळकर जी व बृहन्मुंबई महानगरपालिका,या ऐवजी फिरते *ग्रंथालय किंवा पुस्तकालय* बनवलं असतं तर नक्कीच उपयोग अजून चांगला झाला असता. @mybmc
दिवाळीच्या शुभेच्छा काहीशा अश्या असतील याची अपेक्षा मुळीच नव्हती...पण ज्या मित्राला मी पुस्तक वाच पुस्तक वाच असे नेहमी बोलायचो असा मित्र चक्क दिवाळी शुभेच्छा म्हणून अशी गोड वस्तू भेट देतो यापेक्षा मोठे काय असू शकते.
@Deshmukh__09 धन्यवा�� मित्रा.
@LetsReadIndia
@wankhedeprafull
@_PVRCinemas@bookmyshow
Show timings of show was of 16:20 and now it's 16:43 still we are watching advertisement...to avoid advertisement and to save our time we come to theatre and now almost from last half n hour we are watching adds...@Deshmukh__09
My uncle passed away from cancer when I was 16 years old.
I’ve since spent 100’s of hours researching how to avoid and fight cancer naturally.
Here’s what I found:
उद्योग-व्यवसाय करणं मराठी लोकांच्या आणि खास करून तरुणांच्या DNA मध्ये भिनलं पाहिजे. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि वागण्या-बोलण्यात नम्रता हवी. मराठी तरुणां��ो, नवी झेप घ्यायला सज्ज व्हा!
@wankhedeprafull
#yashaswiudyojak #deasra #YUMentor
https://t.co/yzEzxUZs52
ठिकाण लोखंडवाला , कांदिवली (पू.)
वळणावर अतिशय मोठा खड्डा पडला असून , हे अपघाताचे क्षेत्र बनले आहे.सकाळ पासून दोन दुचाकी वाले पडून गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकप्रतनिधींकडून दुर्लक्ष होत आहे.
तरी लवकरात लवकर लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी.
@mybmcWardRS@DrAjantaaYadav
#failureofmcgm
Take immediate action on officials of @mybmcWardRS huge bulk of rabet lying nr bank of Hanuman Nagr Major Nallah Kandivali Eor else n heavy rains all rabet will fall n nallah causing severe obstruction to flow endangering homes & lives of people
@IqbalSinghChah2