भोसरीचे भक्त सकाळ पासून बोंबलत आहेत की, दरड कोसळली-दरड कोसळली.. कोणती दरड गॅस कटिंगने तोडतात. गाढवांनो अजून वेळ गेली नाही, सुधरा आणि राज्यकर्त्यांना प्रश्न विचारा.. #MissingLink
२१व्या शतकात बेसिक शिक्षण घेणं हेच मुळी “लक्झरी” होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
ढासळती शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक खर्च, शाळांची दुरावस्था यावरचा हा सुन्न करणारा रिपोर्ट नक्की पहा.
शाळा 😔
@shrikantbangale 🙏🏻@bbcnewsmarathi 🙏🏻
@abhijeetskamble 🙏🏻
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कध�� ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही या��ुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महारा��्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ���े का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन कर��ात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
विधान भवनाबाहेर शिक्षण मंत्र्यांच्या थेट गाडीवर चढून TET पेपर लीक प्रकरणात जाब विचारताना महाराष्ट्र काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे (NSUI) चे प्रदेशा��्यक्ष सागर साळुंखे आणि सहकारी! 🔥
#YouthForDemocracy #paperleak #NSUI
📰 वीजदरांमध्ये महाराष्ट्र–गुजरात या दोन राज्यात लक्षणीय फरक दिसून येत आहे.
महाराष्ट्रात १०१ ते ३०० युनिट वापरासाठी ₹९.६४ प्रति युनिट दर आकारला जातो, तर गुजरातमध्ये याच श्रेणीसाठी सुमारे ₹३.३० ते ₹४.०० प्रति युनिट दर आहे.
तसेच ५०० पेक्षा जास्त युनिट वापरावर महाराष्ट्रात दर ₹१४.३३ प्रति युनिटपर्यंत पोहोचतो, तर गुजरातमध्ये तो सुमारे ₹५.०० प्रति युनिट आहे.
या दरांमधील फरकामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांवर तुलनेने अधिक आर्थिक भार पडत आहे.
प्रश्न मात्र कायम आहे — वीज तीच असताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील वीजदरांमध्ये इतकी मोठी तफावत का?
नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला!
भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपने!
गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवले आहे.
दरवर्षी तरुण-��रुणींनी फक्त आंदोलनंच करायची का? आमच्या देशातील तरुणाईने आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची?
आज भाजपच्या प्रवीण दरेकर विरुद्ध पत्रकार परिषद घेतली. पण ती कोणत्याही माध्यमांनी दाखवली नाही. म्हणून ट्वीट करत आहे.
माध्यमांना शिवीगाळ, फोडाफोडी, बिनविरोध निवडणूका कशा जिंकतां येतात, कोणी कोणाशी सेटिंग केले, ते कदाचित जास्त महत्वाचे असेल.
आपल्या कष्टाचे पैसे हे एका बोगस सहकारी संस्थेमार्फत वाटून, दरेकर खिसे भरणार असतील आणि त्याला ‘देवाभाऊ टॅक्सी’ नाव देऊन राजकीय ब्रॅंडिंग करणार असतील तर ते मला मान्य नाही.
मी केलेल्या तपासात ही देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था ही ४/१२/२००१ रोजी स्थापन झाली, संस्थेच्या खात्यात ना पैसे आहेत, फक्त २८ सभासद आहेत, audit श्रेणी ‘ क’ आणि २०२५ ते २०२६ मधे बँकेत फक्त ₹ २४६/- होते. निवडणूक नाही, सह्या खोट्य�� ….धक्कादायक.
महाराष्ट्राला टॅक्सी सेवा हवी आहे, राजकीय ब्रँडिंग नाही. आज मी आरोप करत नाही, अधिकृत कागदपत्रे बोलत आहेत. आता सरकारने उत्तर द्यावे.”
ह्यापुढे भावना व्यक्त करण्यासाठी मी youtube चा वापर करावा का ह्या विचारात आहे. कारण लढणं थांबवता येणार नाही.
आज सकाळच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे माझ्या ह्या वीडियो मध्ये आहेत.
खाली reply मधे एक महत्वाचा स्क्रीनशॉट आहे. तो पहावा .
माननीय
तुकाराम मुंढे साहेब
नम्र विनंती आहे
इगतपुरी /नाशिक./मनमाड / 40 गाव /जळगाव आणि भुसावळ या रेल्वे मार्गावरील सर्व वडापाव आणि इतर फूड आउटलेट एकदा धाड टाका 🙏
अती गलीच्छ
@IRCTCofficial
"नरेंद्र मोदी वीक है,
तभी तो पेपर लीक है !!"
हा नारा काँग्रेस च्या प्रत्येक आंदोलनात दिसला.
महाराष्ट्र युवक काँग्रेस न��� तर @imshivrajmore यांच्या नेतृवाखाली प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन केलंय. पण काही जणांना मोतीबिंदू ��ालाय त्याला कोण काय करू शकत.
मोदी जी शिक्षा मंत्री धर्मेन्द्र प्रधान का इस्तीफा क्यों नहीं ले रहे है, जानते हो क्यों...? क्योंकि...
अगर धर्मेद्र प्रदान को बर्खास्त किया गया तो फिर अर्थव्यवस्था बर्बाद करने के लिए निर्मला सीतारमण को भी हटाना होगा
��ेट्रोल डीजल तेल गैस कि किल्लत और बढ़ी कीमतों के लिए हरदीप पूरी को भी हटाना पड़ेगा
पीने के पानी के लिए लोग तरस रहे है तो फिर C.R. Patil को भी रवाना करना पड़ेगा
विदेश नीति का बँटाधार करने के लिए जय शंकर को भी हटाना होगा
रेल का हाल बिगाड़ने के लिए अश्विनी वैष्णव की रवानगी भी करनी होगी
चीनी अतिक्रमण के लिए राजनाथ कि भी छुट्टी करनी होगी
बार बार आतंकी हमले और जलते हुए मणिपुर के लिए अमित शाह को भी हटाना होगा
और जब ये सब होगा तो खुद मोदी जी कैसे बचे रहेंगे? इस्तीफा तो उन्हे भी देना होगा
यही सब सोच के मोदी जो धर्मेन्द्र प्रधान को नहीं हटा पा रहे है