My Granth Summary Writing = https://t.co/R9auq5QXbR
My Writing : https://t.co/IUg5FTJ1Ce
My Poems : https://t.co/bcrIlSOyty
My Photography : https://t.co/GUwE6SDvTk
@vaneshmali Last month, I paid a penalty of ₹30,000 for a GST registration that was active for only one month in 2020 and had absolutely no transactions. I was unaware that a final return needed to be filed after cancellation. As a result, I had to pay a ₹30,000 penalty !
@my_nmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde १६ मे रोजी ड्रेनेज साफ करण्यासाठी केलेल्या तक्रारीसाठी इतकं लढावं लागतंय हे जर आपले सुशासन असेल तर माफ करा ही अकार्यक्षम - अप्रामाणिक - असंवेदनशील कार्यपद्धती आहे व आपली प्रशासनावर 0 पकड आहे !
#Nashik
@my_nmc दिनांक 16 मे रोजी दाखल केलेली तक्रार काम न करता 3 वेळेस क्लोज करण्यात आली आहे ! आजच तक्रारीवर उत्तर देऊन आजच पुन्हा क्लोज केली आहे ! आता ही तक्रार पुन्हा ओपनदेखील करू देत नाहीये ! अकार्यक्षम - अप्रामाणिक - असंवेदनशील कार्यपद्धती आहे ही ! साधं ड्रेनेज साफ होत नाही ??
@ReviewCompass@my_nmc हे पहा आज दिनांक 4 जून 2026 रोजी काम झाले असे सांगून 3 री वेळ आहे तक्रार क्लोज करण्याची ! आणि गंमत म्हणजे आता तक्रार ओपन पण नाही होत ! तक्रार ओपन नाही होऊ शकत असा मेसेज येतोय ! आजच उत्तर दिले आणि 7 दिवस होऊन देखील गेले अस सांगताय !
उत्तर प्रदेश येथील एका बांधकाम-अधीन पुलाने आत्महत्या केली असून आत्महत्या करतांना त्याने 8 जण चिरडले देखील आहे !
सदर प्रकरणी पुलाने आत्महत्या पत्र लिहले आहे की माझ्या आत्महत्यासाठी प्रामाणिक - कर्तव्यदक्ष - संवेदनशील - होतकरू
@my_nmc ह्या बैठकांमध्ये घेतले जाणारे निर्णय अंमलात येतात काय ? मी दिनांक 16 मे रोजी केलेल्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारचे काम न करता सदर तक्रार काम झाले असे सांगून क्लोज करण्यात आली आहे ! तक्रार क्र : 466982
सरकारने 24 तास अविरत शुद्ध पाणी देणाऱ्या एक्वाचे नळ सगळ्या घरात थेट बसवले असतांना उगीच सरकारला बदनाम करण्याचा कट आहे हा चिमुकल्यांचा ! यातदेखील विदेशी अदृश्य शक्तींचा हात असून हा देशाचा अपमान आहे ! देशावर प्रेमच नाही लोकांचं ! वंदे मातरम ! भारत माता की जय ! जय हिंद !
अशी कार्यतत्परता देशातल्या समस्त जनतेने दाखवली पाहिजे ! उगीचच फालतू ट्रेनमध्ये लटकत - लोम्बकळत, जनावरांसारखे स्वतःला कोंबून घेत ऑफिसमध्ये जाऊन कामचुकारपणा करतात ! सगळ्यांनी वंदे भारत मध्ये प्रवास करत अस ऐटीत काम केलं पाहिजे 24 तास ! देशावर प्रेमच नाही लोकांचं ! आळशी लोक्स !