I had completed my Ph. D on Y. B. Chavan in Nagpur University. I have continued research on contemporary politicians inclusive S. P. But Will suggest you not to do Ph.D on S.P. because it is nothing but westage of time.
@LoksattaLive तुम्हालाच निवडून आणणारे तुम्हाला सोडता आहेत, अरुण गवळीच्या पुतण्यानेही तेच केले जे भुजबळ, राणे, राज ठाकरे, शिंदे वगैरेंनी केले आहे. सूञ एकच तुमची घराणेशाही त्यांनी नाकारलेली आहे. बारामतीकर पवारांनी करमणुकीचे राजकारण त्यांच्या एक कुटुंब विरूद्ध त्यांचेच कुटुंब असे मुद्दाम सुरू.
अजित ला बरोबर घेतले, श. पवार सबगोलांकार, मोदी- फडणवीस ला हाताशी ठेवावे लागतात, या पातळीवर जादूचे प्रयोग चालूच आहेत. तुमच्यात काही हटके वेगळेपण शिल्लक राहिले नसल्याचे दिसते आहे. काळजी घ्या. जशी सत्ता येते तशीच ती जात असते.
💯
@rana_indrjeet त्यांच्यात पंतप्रधानपदाचे पोटेन्शियल आहे एवढेच महत्वपूर्ण. स्थानिक किंवा प्रादेशिक पुढाऱ्यांचे ते काम नाहीच. श. पवार, व. नाईक, मो. धारिया सारख्यांनी या संदर्भात यशवंतराव चव्हाण यांचा बळी घेतलेला आहे. तसा प्रकार फडणवीस बाबत नकोच मुळी.
💯🙏
पुण्यातील निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, एसेम जोशी प्रतिस्पर्धी उमेदवार निवडून देण्यास स्पष्ट म्हणाले, " तुम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्रीपदावर चालेल काय?"
💯🤠