दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे..महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी दोन्ही लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे.
पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून यासंदर्भातील मुद्दा आपण पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या बैठकीत मांडला होता. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे.