@MiraJagannath@justvoot जगातला सर्वात मोठा पुरस्कार आई बाबा ला नेहमी खुश ठेवणे शेवटल्या क्षणा पर्यन्त बिग बॉस चा नाही पण जगातला सर्वात मोठा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे सर्वात्कृष्ट मुलीचा नेहमी ��शीच खुश रहा आई बाबा ला खुश ठेव
मी बिग बॉस मराठी सिजन ३ ची ट्राॅफी जिंकू नाही शकली परंतु मी माझ्या आई वडीलांचे मन जिंकले याशिवाय कोणती खुशी जास्त माझ्यासाठी असु शकत नाही आणि बिग बॉसच्या प्रवासातील याच्या पेक्षा जास्त मोठा विजय असु शकत नाही. ♥️
#MiraWiningTheHearts@justvoot
#Mira is way better than utkarsh in terms of support as well as game. I don't why he is favoured so much by makers. Beautiful moment when her parents finally talked about her. You were a good player @MiraJagannath. You deserved top 5
#BiggBossMarathi#BiggBossMarathi3
निगेटिव्ह किंवा पॉसिटीव्ह चमकतोय एकच हिरा
ती आहे बिग बॉसची बॉस लेडी मीरा🔥
#VoteForMira 🗳️
Please logon to voot and vote for her, You can vote99 votes from 1 E-mail ID .voting lines are open till Wednesday afternoon 12.00pm.
(Voting link in bio🗳️)
_
@ColorsMarathi@justvoot