आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले!
संघभावना, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय महिला ���्रिकेटपटूंनी देशाचा गौरव वाढवला. या दिमाखदार विजयासाठी संपूर्ण संघाचे हार्दिक अभिनंदन!
#TeamIndia #IndianWomensCricket #AsianGames
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत, नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस बंदोबस्तासाठी सुसज्ज आहेत.
उत्सव बाप्पाचा, जबाबदारी सुरक्षेची!
#आपले_मपो#गणेशोत्सव_२०२६
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत, नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस बंदोबस्तासाठी सुसज्ज आहेत.
उत्सव बाप्पाचा, जबाबदारी सुरक्षेची!
#आपले_मपो#गणेशोत्सव_२०२६
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत, नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस बंदोबस्तासाठी सुसज्ज आहेत.
उत्सव बाप्पाचा, जबाबदारी सुरक्षेची!
#आपले_मपो#गणेशोत्सव_२०२६
Rajgad Police Station (Pune Rural) conducted a meticulous investigation into a serious case involving the sexual assault and murder of a child, securing crucial evidence through CCTV footage, DNA reports and witness testimonies, leading to the accused’s conviction by the Hon. Court.
In recognition of this meticulous investigation and successful conviction, the officers and personnel of Rajgad Police Station have been honoured with the ‘Best Conviction’ Award.
#ExcellenceInPolicing
#MaharashtraPolice
गंभीर बाल लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणाचा प्रभावी तपास करत राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांनी सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल व साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर केले व त्याआधारे मा. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.
या उल्लेखनीय तपास व दोषसिद्धीबद्दल राजगड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
#आपले_मपो #सर्वोत्कृष्ट_अपराधसिद्धी
A team from Khadan Police Station, Akola, solved a case of robbery within just four days, arrested the accused and recovered property worth ₹69.90 lakh. The investigation was effectively carried out by tracing the accused through CCTV footage and information provided by undercover informants.
In recognition of this remarkable investigation and swift resolution, Khadan Police Station has been selected for the ‘Best Crime Detection’ category, and the officers and personnel involved have been felicitated.
#MaharashtraPolice
#ExcellenceInPolicing
खदान पोलीस ठाणे, अकोला यांच्या पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार दिवसांत छडा लावत आरोपीस अट��� केली आणि ₹६९.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढत प्रभावीपणे हा तपास करण्यात आला.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘सर्वोत्कृष्ट गुन्हा उकल’ या श्रेणीत खदान पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली असून सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांना गौरविण्यात आले आहे.
#आपले_मपो #सर्वोत्कृष्ट_गुन्हा_उकल
बाप्पाचे नाव घेऊन प्रवासाचा श्रीगणेशा करता, तर दुर्वेसारखा हिरवा रंग पुढे जाण्याचा संकेत देतो आणि जास्वंदासारखा लाल रंग थांबण्याचा मंत्र सांगतो, हे का विसरता?
#बाप्पा_म्हणे
विघ्नहर्त्याचे स्मरण संकटात धीर देते आणि ११२ मदतीचा हात देतो. म्हणून आपत्कालीन परिस्थितीत घाबरू नका व निःसंकोचपणे ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा.
#बाप्पा_म्हणे