विभिन्नतेतही एकता जपणाऱ्या सर्व भारतीयांना राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन!
#राष्ट्रीय_एकता_दिवस
एकता दिवस २०२६ निमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती आणि क्षणचित्रे जाणून घेण्यासाठी त्वरित दिलेले क्यू आर कोड स्कॅन करा अथवा खालील लिंक्सवर क्लिक करा आणि 'एकता दिवस भारत'च्या अधिकृत पेजेसना फॉलो करा.
https://t.co/5R1rwko6Vp
https://t.co/4bv3IEhBjB
https://t.co/8lCEM7qrYZ
https://t.co/Jfvxh1c5Xy
#एकता_दिवस_२०२६
Be a part of the Ekta Diwas 2026 celebrations online! Join the Ekta Diwas Bharat digital community to catch glimpses of the celebrations, explore the activities and celebrate the spirit of unity. Scan the QR codes to follow the official social media pages.
https://t.co/5R1rwkoEKX
https://t.co/4bv3IEi999
https://t.co/8lCEM7qZOx
https://t.co/Jfvxh1cDN6
#EktaDiwas2026
धाराशिव पोलीस तर्फे सर्व भाविकांना महत्वाच्या सूचना. सर्व भाविकांना वाहतूक पोलिस यांच्या सूचनांचे पालन करावे आणि सहकार्य करावे.
# धाराशिव पोलीस
#कोजागिरी पौर्णिमा
#तुळजापूर
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | सप्टेंबर २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५४ | माग | Crime Story
Maharashtra Police Dakshata Magazine September 2026 | Best Detection Story - 54
https://t.co/5KwVCAzxft
स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले!
संघभावना, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी देशाचा गौरव वाढवला. या दिमाखदार विजयासाठी संपूर्ण संघाचे हार्दिक अभिनंदन!
#TeamIndia#IndianWomensCricket #AsianGames
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | ऑगस्ट २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५३ | वेळ ही आली होती | Crime Story
Maharashtra Police Dakshata Magazine August 2026 | Best Detection Story - 53
https://t.co/PY9O659QV9