धारावी पोलीस ठाणे मुंबई यांचेअधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत१००/११२ वर संपर्क करा. official accountof Dharavi Police St. Mumbai Foremergency Dail 100/112
आदरणीय सर जय हिंद, सदरची हद्द ही शाहूनगर पोलीस ठाण्याची असून तरी आम्ही कारवाई करून घेत आहोत, आणि शाहूनगर पोलीस ठाणेला देखील कळवले आहे..
माहिती सविनय सादर..
प्रेसनोट
दिनांक १७/११/२०२५
धारावी पोलीस ठाणे तर्फे अल्पवयीन मुलीचा तीन तासात शोध घेउन मुलीस सुखरूप आई वडीलांच्या ताब्यात दिलेबाबत.. #dharavips#mumbaipolice
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
.
३१ ऑक्टोबर आज रोजी #RunForUnity मध्ये सहभागी होऊन ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यात आला..
.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन !!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
जय हिंद सर
आज दिनांक 21/06/2025 रोजी मा. सह पोलिस आयुक्त (का व सु ) सो यांच्या आदेशाने धारावी पोलीस ठाणे हद्दीत धारावी पोलीस स्टेशन चे अधीकारी व अंमलदार, CRP व RCP यांच्यासह संयुक्त *Familiarization Exercise* चे आयोजन करण्यात आलेले होते*.
During Hon'bel chief Minister's 100 days action plan and special campaign Dharavi Police Station has been awarded ISO 9001:2015 (Quality Management System)
certificate
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
धारावी पोलीस स्टेशन आता X - हँडल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे वास्तविक वेळेतील अद्यायावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा!