आभार समाजबांधवांचे - अतिशय कमी अवधित कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही "ढोल बजाओ" आंदोलनात संपूर्ण समाज सहभागी झाला; यशस्वीपणे उत्साहात राज्यव्यापी आंदोलन झाले. सर्व समित्या - संघटनानांनी एकत्र यावे या माझ्या ���वाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या एकजूटीबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन आभार